वास्तव कट्टा ( VASTAV KATTA) ... वास्तव कट्टा हा असा कट्टा आहे की ज्यावर प्रत्येक गोष्टीतील वास्तवावरच चर्चा होते... या चॅनेल वर फक्त वास्तवच दाखविले जाते... बढाया व खोटेपणाला वास्तव कट्ट्यावर थारा नाही.. चॅनेल वर स्पर्धा परिक्षेमधील वास्तव दाखविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासोबतच नवनियुक्त अधिकारी, प्रशासनात कार्यरत असलेले अधिकारी, mpsc ते उद्योजक, वेगवेगळ्या क्षेत्रामधील वास्तव मांडणारे व यश मिळविलेल्या मान्यवरांच्या मुलाखती / Podcast वास्तव कट्ट्यावर घेतल्या जातात वास्तव कट्ट्यावर वास्तव मांडण्यासाठी तसेच Podcast साठी खालील नंबर वर संपर्क साधावा 8484086061 MPSC STUDENTS RIGHTS . VASTAV KATTA . Vastava Katta is a Katta that discusses the reality of everything Only reality is shown on this channel. We are currently trying to show the reality of the competition exam on this channel ... MPSC preparing students rights, help for mpsc preparing students, movement against irregularity of mpsc conducting exam #mpsc, #upsc #ips #IAS #live #helth #education #reality