MPSC

Deputy collector पर्यंत चा प्रवास दिल्ली ओल्ड राजेंद्र नगर ते सदाशिव पेठ

Deputy collector पर्यंत चा प्रवास दिल्ली ओल्ड राजेंद्र नगर ते सदाशिव पेठ

आज आपण भारतीय जगाबरोबर कितीही आधुनिक झालो तरीसुद्धा, जर का आपणाला एखादा विदेशी मनुष्य दिसला तर आपण आपले सारे भान हरपूर त्यांना एकटक पाहत असतो.  त्यामध्ये त्यांची बोलीभाषा असेल, वेशभूषा असेल, त्यांचे राहणीमान असेल किंवा त्यांची त्वचा असेल आपण त्यांचे हे वर्णन खूपच कुतुहलाने तोपर्यंत बघतो जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या नजरे समोरून ओझल होत नाही.

त्याचप्रमाणे आपण ज्या क्षेत्रात काम करतो अगदी तसच आणि तेच काम दुसऱ्या ठिकाणी सुद्धा होत हे समजल्यावर त्या ठिकाणी जाऊन तेथील कामाची दिनचर्या काय असते हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. अन मग हीच गोष्ठ MPSC व UPSC यासारख्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याशी हुबहू सलग्नीत आहे.

जसे की एखादा ग्रामीण भागात अभ्यास करणारा विद्यार्थी हा विचार करतो की, बाबा पुणे कसे असेल आणि पुण्यातील सदाशिव पेठ कसे असेल तर दुसरीकडे सदाशिव पेठेतील विद्यार्थी हा विचार करतो की, बाबा इथलं वातावरण असं असेल तर दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर कसं असेल जिथून प्रशासकीय सेवेचे मोठ मोठी अधिकारी व पदाधिकारी असतील. या सर्व गोष्टींचा उलगडा वास्तव कट्ट्याच्या दरबारात मांडताना Avinash Lodhe सर म्हणतात की,

मी 4 CAPF या पदाच्या मुलाखती आणि 2 प्राशासनिक सेवेच्या मुख्य परीक्षा दिल्या आहेत. माझं इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी या क्षेत्रात मी माझी पदवी ग्रहण केली आहे. NSS च्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल किंवा पुण्यातील थाटामाटात साजरा होणारा गणपती सोहळा असेल आणि बाप्पाच्या याच सोहळ्यात पोलिस मित्र म्हणून कार्य करणे असेल अशी विविध कामे करता करता माझी आवड या क्षेत्रात निर्माण झाली. मग काय आपणाला एक मोठा अधिकारी बनायच आहे हे स्वप्न मनी बाळगून मी 2015 ला माझ्या मामे भावाच्या सहाय्याने पहिल्यांदा रेल्वेत बसून दिल्लीत पाऊल ठेवलं. तिथे गेल्यावर काही दिवासांनी माझ्या लक्षात आलं की, या क्षेत्रात येण्यासाठी स्वत:ची 2-3 मजबूत कारणे असली पाहिजे, जे की सुरुवातीच्या काळात माझ्याकडे नव्हती.

दिल्लीतील माझा प्रवास सुरू झाला. तिथे ओल्ड राजेंद्र नगर, न्यू राजेंद्र नगर, करोल बाग, पटेल नगर अशा वेगवेगळ्या नावारुपांनी व्यापलेला हा परिसर जिथे की, इंग्रजी माध्यमातुन प्रशासकीय सेवेची तयारी करणारे विद्यार्थी इथे राहतात तर दुसरीकडे मुखर्जी नगर जिथे हिंदी माध्यमातून तयारी करणारे विद्यार्थी राहतात. ओल्ड राजेंद्र नगर ने भारतीय प्रशासनाला आजपर्यंत खूप मोठे अधिकारी दिले आहेत आणि जे विद्यार्थी अधिकारी बनू शकले नाहीत त्यांना सत्याने जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. दिल्लीमध्ये थंडी खूप असते अन उन्हाळा तर जवळपास 7-8 महीने चालतो. ओल्ड राजेंद्र नगरची चांगले आणि वाईट गुणसुद्धा आहेत ज्यामध्ये तिथे मनोरंजनाच्या सगळ्या सुख सुविधा उपलब्ध आहेत. अतिश्रीमंत मूलं मुली तिथे शिकायला येतात आणि त्यांच्याच वाईट सवयी आपल्याला देखील लागू शकतात. जितकी क्लासेसची संख्या तितकीच धूम्रपानाच्या दुकानाची संख्या तिथे आहे.

दिल्लीत असताना मी दुपारी 12 ला लायब्ररी मध्ये जायचो आणि पाहते 3 पर्यंत अभ्यास करायचो. तोच नियम पुढे मी पुण्याला स्थलांतर झाल्यावर वापरला परंतु चित्र वेगळ होत. पुण्यातील लायब्ररी मध्ये विद्यार्थी सकाळी लवकर उठून अभ्यास करतात. तेंव्हा मला वाटल की, आपलं कुठतरी चुकल की काय ? पुण्यात आल्यावर मी कमीत कमी पैशात कस जगू शकतो हे जानलं, येथील मुले रूम मध्ये एकमेकांना समजून राहतात. मला वाटत की भविष्यात पुण्याहून दिल्लीला तयारी साठी जायची गरज भासणार नाही कारण हळू हळू पुण्यात सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहेत. माझ्या यशात सर्वात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तो आहे माझ्या घरचा आणि माझ्या सवंगड्याचा ज्यानीं आर्थिक असो वा मानसिक कशाचीही झळ पडू दिली नाही त्यामुळे मला माझा हा प्रवास संघर्षाचा वाटलाच नाही.

माझ्याकडून विद्यार्थी मित्राना असा सल्ला असेल की , अगोदर तुम्ही योग्य व प्रामाणिक मार्गदर्शक निवडा आणि आपल्या चुका सुधारून तुम्हाला अभ्यास नियोजनाचं जे वेळापत्रक योग्य वाटत तेच वेळापत्रक अंगिकरा.

धन्यवाद..

शब्दांकन : ( सुमित सुरवसे )

https://youtu.be/AWzGUBXhmEc?si=dIhc-x0wMjRh6mya

आपल्या समाजातील अशाच कष्टी,जिद्दी,मेहनती आणि चिकाटी व त्याच बरोबर उस्थाही, खडतर ,आनंदी व अनुभवी या व यासारख्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या अनुभवांचा प्रवास जाणून घेण्यासाठी आत्ता लगेच वास्तव कट्टा व वास्तव कट्टा हिंदी या दोन्ही youtube channel ला subscribe करा आणि आम्हाला तुमच्या सोबत मिळून समाज सेवा करण्याची संधी द्या .

35 Comments

  1. Fantastic beat I would like to apprentice while you amend your web site how could i subscribe for a blog site The account helped me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast offered bright clear conceptSABA303

  2. Every time I visit your website, I’m greeted with thought-provoking content and impeccable writing. You truly have a gift for articulating complex ideas in a clear and engaging manner.SABA303

  3. I simply could not go away your web site prior to suggesting that I really enjoyed the standard info a person supply on your guests Is going to be back incessantly to investigate crosscheck new postsSABA303

  4. Your blog is a beacon of light in the often murky waters of online content. Your thoughtful analysis and insightful commentary never fail to leave a lasting impression. Keep up the amazing work!SABA303

  5. Thanks I have just been looking for information about this subject for a long time and yours is the best Ive discovered till now However what in regards to the bottom line Are you certain in regards to the supplySABA303

  6. Your blog is a breath of fresh air in the often stagnant world of online content. Your thoughtful analysis and insightful commentary never fail to leave a lasting impression. Thank you for sharing your wisdom with us.SABA303

  7. Hello Neat post Theres an issue together with your site in internet explorer would check this IE still is the marketplace chief and a large element of other folks will leave out your magnificent writing due to this problemSABA303

  8. I just wanted to express my gratitude for the valuable insights you provide through your blog. Your expertise shines through in every word, and I’m grateful for the opportunity to learn from you.SABA303

  9. Your blog is a treasure trove of valuable insights and thought-provoking commentary. Your dedication to your craft is evident in every word you write. Keep up the fantastic work!SABA303

  10. hiI like your writing so much share we be in contact more approximately your article on AOL I need a specialist in this area to resolve my problem Maybe that is you Looking ahead to see youSABA303

  11. Simply desire to say your article is as surprising The clearness in your post is simply excellent and i could assume you are an expert on this subject Fine with your permission let me to grab your feed to keep up to date with forthcoming post Thanks a million and please carry on the gratifying work SLOT DANA GOPAY

  12. Noodlemagazine naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.

  13. Noodlemagazine naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly