MPSC

वडिलांनी गवंडी काम करून शिकविले, Job करून अभ्यास केला, मैत्रिणीच्या सहकार्यामुळे आज PSI. Santosh Pawar यांचा प्रेरणादायी प्रवास नक्की वाचा…

वडिलांनी गवंडी काम करून शिकविले, Job करून अभ्यास केला, मैत्रिणीच्या सहकार्यामुळे आज PSI. Santosh Pawar यांचा प्रेरणादायी प्रवास नक्की वाचा…

 

असं म्हणतात की, एखाद्याच्या पदरी जर संकटे येऊ लागली तर आपल्या पदराची झोळी ही कितीही मजबूत आणि भक्कम असली तरीही ती फाटल्या शिवाय राहत नाही. आणि त्या फाटलेल्या झोळीत पुन्हा नव्याने येणाऱ्या संकटाना पाहून शरण जाऊन धारातीर्थी पडण्यापेक्षा आपल्या फाटक्या झोळीला सुई धाग्याच्या संगमाणे शिऊन त्याच झोळीला पुन्हा नव्याने शिवुण खंबीर करत येणाऱ्या प्रत्येक संकटाना सामोरे जाऊन लढणारी आणि ऊन, वारा व पाऊस यासारख्या वादळात सदैव बाबुळ झाडाप्रमाणे उभी राहणारी माणसे आजही आपल्या समाजात वावरताना दिसतात आणि त्याचच एक ज्वलंत उधाहरण म्हणजे PSI संतोष पवार.

विदर्भातील अकोला जिल्हा आणि त्या जिल्ह्यातील बंजारा समाजातून पहिले PSI अधिकारी झालेले संतोष पवार Santosh Pawar लहानपणापासूनच होतकरू असणारे व काहीतरी करून दाखवन्याची जिद्द मनी बाळगणारेे.

ग्रामीण भागातील अधिकारी बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक युवा वर्गाची आर्थिक परिस्थिती ही ढासाळलेलीच असते. जोपर्यंत तो युवा किंवा युवती ही अधिकारी होऊन स्वत:च अस्तित्व सिद्ध करत नाही.त्याप्रमाणेच यांची सुद्धा व्यथा तशीच होती. वडील गवंडी काम करणारे व आई ही गृहणी आणि तिघे भावंडे.

वास्तव कट्ट्यावर (Vastav katta) त्यांचा प्रेरणादाई प्रवास सांगताना ते म्हणतात की, 2015 ला अभियांत्रिकीच शिक्षण घेतले. आधीपासूनच माझी शैक्षणिक पात्रता खूप चांगली होती त्यामुळे कॉलेज मधून दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा आलो होतो.

लहानपानसूनच खाकी वर्दीची खूपच आवड होती त्यामुळे RTO च्या परीक्षा मी देत होतो. तेंव्हा मला MPSC बद्दल काहीच माहिती नव्हतं, माझी मैत्रीण स्वाती म्हणाली की, तु RTO च्या परीक्षा देता देता PSI, STI यासारख्या परीक्षा सुद्धा देऊ शकतोस.  2017 मध्ये स्वातीला सरकारी नोकरी लागली.  त्यामुळे मला विश्वास बसला की आता आपणही या परीक्षेत यश प्राप्त करू शकतो.  आणि मग माझा कल या दिशेने वळाला.

घरच्या परिस्थितीमुळे काम करत करत अभ्यास करायचा असं माझं धोरण सुरुवातीपासूनच होत. त्यामुळे 2019 ला मुलाखतीद्वारे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहानगर पंचायत मध्ये माझी स्वच्छ सर्वेक्षण या पदावर निवड झाली. महिना पगार 30 हजार होता. 1 वर्ष तिथे काम केलं आणि मग RTO ची जाहिरात आली त्यामुळे मी ती नौकरी सोडली अन अभ्यासाला लागलो.

परंतु दुर्दैवाने मी ती परीक्षा 1,2 गुणांनी अनुत्तीर्ण झालो.  लगेच कोरोनाही आला. आता माझ्या हाती नौकरीही नव्हती आणि परीक्षेतील यशही नव्हत म्हणून त्या काळात मी गावी आलो.

पुढे माझं भविष्य मला पूर्ण काळोखात दिसत होत परंतु मी न खचता गावामध्ये सरपंचाच्या सहाय्याने लायब्ररी सुरू केलीआणि तिथे अभ्यास करू लागलो. ती लायब्ररी आजही माझ्या गावात कार्यरत आहे. अभ्यास सतत चालू होताच त्यामुळे पुढे काही काळाने जुन्या नौकरीच्या अनुभवावर माझी जेजूरी नगरपालिकेत नियुक्ती झाली.

जेजुरी येथे कार्यरत असताना PSI ची पूर्व परीक्षा मी पास झालो आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा होता. त्याआधी मी अगोदरच 2 महीने सुट्टी टाकली होती, त्यामुळे काय करावं अन काय नाही हे मला सुचत नव्हत तेंव्हा स्वाती ने खंबीरपणे माझा हात पकडला आणि म्हणाली की तु तुझी नौकरी सोड आणि अभ्यास कर. आर्थिकरित्या जे काही लागेल तो सर्व खर्च मी करेन तु फक्त लढ मी सदैव तुझ्या सोबत आहे.

स्वातीचं हे पाठबळ पाहून मी निश्चिंतपणे 45 हजाराची नौकरी सोडली आणि अभ्यासाला लागलो. काही काळाने स्वातीच्या सहकार्याने आणि माझ्या मेहनतीने आमच्या एकाकी झुंजेला घवघवीत यश प्राप्त झाल अन मी PSI हे पद पटकावलं.

निकालाच्या दिवशी माझ्या सर्व मित्रांणी गुलालाची उधळण करून सत्कार करण्याचा बेत आखला होता, परंतु त्या सर्व मित्रांना गुलाल लावण्याआधी मी म्हणालो सगळ्यात आधी गुलाल लावायचा हक्क हा स्वातीचा आहे त्यामुळे तिला तिचा हक्क मिळू द्या आणि मग सर्वात अगोदर स्वातीने मला हार घालून गुलालची उधळण केली आणि त्यानंतर मग मित्रांनी खूप मोठ्या जल्लोषाणे माझा सत्कार केला. त्याचबरोबर आईवडिलां समवेत माझी गावात सुद्धा अगदी थाटामाटात मिरवणूकही काढण्यात आली. पुढे संतोष पवार म्हणाले की,

“प्रत्येक यशस्वी पुरुषामाघे एका स्त्री चा हात असतो हे वाक्य आज माझ्यासोबत हुबहू साक्षात प्रकट झालंय”.

धन्यवाद .

शब्दांकन : ( सुमित सुरवसे )

 

अशाच कष्टी,जिद्दी,मेहनती आणि चिकाटी व त्याच बरोबर प्रेरणादयी खडतर ,आनंदी व अनुभवी  यासारख्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या अनुभवांचा प्रवास जाणून घेण्यासाठी आत्ता लगेच Vastav katta https://youtube.com/@vastavkattatherealityplatform?si=oJ6g20PPAt6IATX1 व Vastav katta hindi या दोन्ही youtube channel ला subscribe करा आणि आम्हाला तुमच्या सोबत मिळून समाज सेवा करण्याची संधी द्या.

मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://youtu.be/VRk-H5EJj-0?si=KS9WBv3RGj4nVH7f

48 Comments

  1. I wanted to take a moment to commend you on the outstanding quality of your blog. Your dedication to excellence is evident in every aspect of your writing. Truly impressive!

  2. Your blog is a testament to your expertise and dedication to your craft. I’m constantly impressed by the depth of your knowledge and the clarity of your explanations. Keep up the amazing work!HABANERO88

  3. I loved as much as youll receive carried out right here The sketch is attractive your authored material stylish nonetheless you command get bought an nervousness over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again as exactly the same nearly a lot often inside case you shield this hikeHABANERO88

  4. Thank you I have just been searching for information approximately this topic for a while and yours is the best I have found out so far However what in regards to the bottom line Are you certain concerning the supplyHABANERO88

  5. Hello Neat post Theres an issue together with your site in internet explorer would check this IE still is the marketplace chief and a large element of other folks will leave out your magnificent writing due to this problemHABANERO88

  6. Your writing is like a breath of fresh air in the often stale world of online content. Your unique perspective and engaging style set you apart from the crowd. Thank you for sharing your talents with us.

  7. I loved as much as youll receive carried out right here The sketch is attractive your authored material stylish nonetheless you command get bought an nervousness over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again as exactly the same nearly a lot often inside case you shield this hike

  8. Somebody essentially lend a hand to make significantly articles Id state That is the very first time I frequented your website page and up to now I surprised with the research you made to make this actual submit amazing Wonderful taskHABANERO88

  9. Your blog is a testament to your dedication to your craft. Your commitment to excellence is evident in every aspect of your writing. Thank you for being such a positive influence in the online community.HABANERO88

  10. Somebody essentially lend a hand to make significantly articles Id state That is the very first time I frequented your website page and up to now I surprised with the research you made to make this actual submit amazing Wonderful taskHABANERO88

  11. Hello Neat post Theres an issue together with your site in internet explorer would check this IE still is the marketplace chief and a large element of other folks will leave out your magnificent writing due to this problemHABANERO88

  12. you are in reality a good webmaster The website loading velocity is amazing It sort of feels that youre doing any distinctive trick Also The contents are masterwork you have done a fantastic job in this topicHABANERO88

  13. What i dont understood is in reality how youre now not really a lot more smartlyfavored than you might be now Youre very intelligent You understand therefore significantly in terms of this topic produced me personally believe it from a lot of numerous angles Its like women and men are not interested except it is one thing to accomplish with Woman gaga Your own stuffs outstanding Always care for it upHABANERO88

  14. Hi my family member I want to say that this post is awesome nice written and come with approximately all significant infos I would like to peer extra posts like this

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly