Breaking NewsMPSC

आईने सांगितले तेंव्हाच गावी येशील जेंव्हा तु एक अधिकारी होशील”. Rfo / DySp Sahyadri Birle

एकट्या आईने शिवणकाम करून शिकविले , जिद्दीने वाघीण RFO व DYSP बनली

आजपर्यंत आपण लहानपणा पासून सह्याद्री पर्वत व त्याची उंची पाहतच आलोय ,परंतु याच सह्याद्री पर्वता सारखे उंच शिखर गाठणारी आणि मुलींना व त्याचबरोबर समाजाला प्रगतीच व आदर्शाच एक वेगळ ज्वलंत उदाहरण म्हणजे सह्याद्री बिर्ले Sahyadri Birle.

वास्तव कट्ट्याशी संवाद साधताना सह्याद्री म्हणतात की,

मी लातूर जिल्ह्यातील एक छोटस गाव गंगापुर या गावातील असून अगदी लहान वयातच मोठ मोठी स्वप्न मी रंगवत होते.

माझ्या या स्वप्नानां उंच भरारी घेण्यासाठी पंखाना बळ देण्याच काम ही माझी एकटी आई शेती व शिवणकाम हा व्यवसाय करून देत होती. माझे चौथी पर्यंतचे शिक्षण मी माझ्या गावातच पूर्ण केल. पुढे बीड beed जिल्ह्यात नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर माझे पुढील शिक्षण मी तिथेच पूर्ण केल. त्या विद्यालयात शिकत असतानाच जिल्हाधिकारी Collector व त्याच बरोबर अनेक अधिकारी अधून मधून शाळेला भेट द्यायला यायचे आणि विद्यार्थीशी संवाद साधत प्रेरनेचे व मानवतेचे धडे विद्यार्थ्याना द्यायचे. गावाची, लोकांची व त्याच बरोबर समाजाची विचारपूस ते अधिकारी नेहमी करायचे.
याचाच एक चांगला परिणाम बालवयातच माझ्या मनावर झाला आणि तेंव्हाच मी ठरवल की,आपणही पुढे चालून एक मोठा अधिकारी होऊन समाजाची व देशाची सेवा करायची.

शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात मी आवर्जून भाग घ्यायचे आणि त्याच सगळ श्रेय हे माझ्या आईला मी देते.
ती नेहमी म्हणायची की , माझ्या वाघीणीने शाळेतील सांस्कृतिक, क्रीडा व औपचारिक अशा विविध कार्यक्रमात भाग घेऊन आपला ठसा उमटवला पाहिजे. नवोदय विद्यालयात असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी यायचे तेंव्हा, माझी आई मला साडी पिको फॉल करायला सुद्धा शिकवायची आणि या कलेत सुद्धा मी पारंगत झाले.

मी मेकॅनिकल अभियांत्रिकी ची पदवी ही Govt.College कराड येथून मी प्राप्त केली. पुढे माझी एका कंपनी मध्ये निवड सुद्धा झाली होती,परंतु मी व माझ्या आईने लहानपणीच अधिकारी बणण्याच स्वप्न पाहिल होत. आईच तर पाठबळ होतच त्यामुळे तिने मला पदवी च शिक्षण घेत असताना शेवटच्या वर्षातच सांगितल की तु अधिकारी बनण्यासाठी दिल्ली ला जाणार आणि तयारी करणार.

तुला कशाचीही कमी मी भासू देणार नाही.
ठरल्याप्रमाणे मी अधिकारी बनण्यासाठी माझी पावले त्या दिशेने उचलली अन वाटचाल सुरू केली.

मित्र मैत्रीणींच्या साह्याने 2017 ला मी कलेक्टर collector IAS बनण्याच स्वप्न घेऊन दिल्लीत पाऊल ठेवल आणि अभ्यासाची सुरुवात केली.
दिल्लीत गेल्यावर मी भरभरून व्यवहारीक ज्ञान प्राप्त केलं. कारण तेथील ओल्ड राजेंद्र OLD RAJENDRA NAGAR नगर मध्ये भारतातील प्रत्येक काना कोपऱ्यातून विद्यार्थी अधिकारी बनण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून मी भरपूर नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या आणि त्याचाच एक फायदा मला समाजाला जवळून बघण्यासाठी झाला. माझी ड्रीम पोस्ट ही IAS OFFICER मी निश्चित केली. हळू हळू बेसिक पासून मी अभ्यासाला सुरुवात केली त्यामध्ये नोट्स काढणे असेल , न्यूज पेपर वाचने असेल आणि बऱ्याचशा गोष्टी. अभ्यास करताना मला अडचणी तर येतच होत्या परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम होतेच. अभ्यासाची चांगली तयारी करूनही मला परीक्षेत अपयश हे येतच होते. जेंव्हा कधी माझ्या मनात वाईट विचार यायचे तेंव्हा मला माझ्या आईची एकच गोस्ट ध्यानी यायची आणि ती म्हणजे, “माझी वाघीण तु तेंव्हाच गावी येशील जेंव्हा तु एक अधिकारी होशील”.
मग काय आईचं हे वाक्य ध्यानी येताच मी नकारात्मक विचार लगेच बाजूला सारून नव्या उर्जेने अभ्यासाला लागायचे.

प्रत्येक पालकांच स्वप्न असतं की आपल्या मुला मुलींच लग्न हे अगदी थाटामाटात झालं पाहिजे परंतु माझ्या आईच तस नव्हत. ती नेहमी म्हणायची माझी मुलगी अगोदर अधिकारी बनली पाहिजे. माझे मित्र मैत्रिणी नेहमी म्हणतात की तुझी आई तुला किती पाठबळ देते आणि लहानपणापासून तुला वाघीण म्हणूनच हाक मारते. त्यावर मी त्यांना म्हणते की, खरी वाघीण तर माझी आई आहे आणि तिच्या पोटी मी जन्म घेतला आहे.

मुलाखती च्या शेवटी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना सह्याद्री बीर्ले म्हणतात की, स्पर्धा परीक्षेला तुम्ही परीक्षे सारखंच बघा आणि तितकाच अभ्यास करा जितका आवशक्य आहे. या क्षेत्राला तुम्ही आपल सर्वस्व बनवू नका आणि एक निश्चित वेळ ठरवा. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम योग्यरित्या तपासा आणि अभ्यासात सातत्य ठेवा. अपयशाची पायरी चढल्या शिवाय तुम्ही यशाच शिखर गाठू शकत नाही. यापेक्षा तुम्ही दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात एकदम चांगल्या प्रकारे तुमचा ठसा उमटू शकता. बाकी सांगायच म्हंटल तर , तुम्ही या क्षेत्रात मानसिकरित्या भक्कम असणे खूप गरजेचे आहे. लॉकडाऊन पडल्यानंतर मी गावी येऊन सुरुवातीपासूनच अभ्यास सातत्याने केला आणि त्यामुळे UPSC च्या अभ्यासामुळे पहिल्याच प्रयत्नात मी RFO आणि DYSP या पोस्ट ग्रहण केल्या आणि अधिकारी झाले. परंतु माझी ड्रीम पोस्ट ही IAS OFFICER होती त्यामुळे भविष्यात एक दोन वेळा तरी चांगला अभ्यास करून मी पुन्हा ही परीक्षा देणार आहे. धन्यवाद

आपल्या समाजातील अशाच कष्टी,जिद्दी,मेहनती आणि चिकाटी व त्याच बरोबर उस्थाही, खडतर ,आनंदी व अनुभवी या व यासारख्या अनेक वेगवेगळ्या लोकांच्या अनुभवांचा प्रवास जाणून घेण्यासाठी आत्ता लगेच वास्तव कट्टा vastav katta व वास्तव कट्टा हिंदी या दोन्ही youtube channel ला subscribe करा आणि आम्हाला तुमच्या सोबत मिळून समाज सेवा करण्याची संधी द्या .

https://youtu.be/HNZMstAr3vI?si=hojVY9yalKlCiZsN

शब्दांकन
( सुमित सुरवसे )

41 Comments

  1. I do believe all the ideas youve presented for your post They are really convincing and will certainly work Nonetheless the posts are too short for novices May just you please lengthen them a little from subsequent time Thanks for the post

  2. We invite you to join us on this journey of artistic discovery and cultural enrichment. By supporting emerging artists, you not only promote their innovative work but also contribute to the vibrant world of art and design. If you’re interested in learning more about our artists or securing distinctive pieces for your collection, Artsobo.com is the perfect platform to begin your exploration.For those interested in forming partnerships or collaborations, we welcome backlink requests and opportunities to network within the art community. Enhancing connections among artists and art lovers drives our commitment to nurture creative talent and expand the reach of contemporary and abstract art. Discover the finest in modern art at Artsobo.com, where creativity meets opportunity. We look forward to welcoming you to our community and helping you find the perfect piece that speaks to your artistic sensibilities.

  3. Your blog is a constant source of inspiration for me. Your passion for your subject matter shines through in every post, and it’s clear that you genuinely care about making a positive impact on your readers.

  4. of course like your website but you have to check the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling issues and I in finding it very troublesome to inform the reality on the other hand I will certainly come back again.

  5. I am not sure where youre getting your info but good topic I needs to spend some time learning much more or understanding more Thanks for magnificent info I was looking for this information for my mission

  6. Hi Neat post There is a problem along with your website in internet explorer would test this IE still is the market chief and a good section of other folks will pass over your magnificent writing due to this problem

  7. I loved as much as you will receive carried out right here The sketch is attractive your authored material stylish nonetheless you command get got an impatience over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again since exactly the same nearly a lot often inside case you shield this hike

  8. Esta página tem definitivamente toda a informação que eu queria sobre este assunto e não sabia a quem perguntar. Este é o meu primeiro comentário aqui, então eu só queria dar um rápido

  9. pokračovat v tom, abyste vedli ostatní.|Byl jsem velmi šťastný, že jsem objevil tuto webovou stránku. Musím vám poděkovat za váš čas

  10. at web, except I know I am getting familiarity all the time by reading thes pleasant posts.|Fantastic post. I will also be handling some of these problems.|Hello, I think this is a great blog. I happened onto it;) I have bookmarked it and will check it out again. The best way to change is via wealth and independence. May you prosper and never stop mentoring others.|I was overjoyed to find this website. I must express my gratitude for your time because this was an amazing read! I thoroughly enjoyed reading it, and I’ve bookmarked your blog so I can check out fresh content in the future.|Hi there! If I shared your blog with my Facebook group, would that be okay? I believe there are a lot of people who would truly value your article.|منشور رائع. سأتعامل مع بعض هذه|

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly