दहा वर्षाची लेखिका आराध्या राजीव नंदकर का आली चर्चेत? Sara Parker
राष्ट्रीय बुक न्यास National Book Trust मार्फत फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे आयोजित केलेल्या पुणे बुक फेस्टिवल Pune Book Festival मध्ये आज आराध्या राजीव नंदकर या एका छोटया लेखिकेने लिहिलेले सारा पार्कर अँड द मॅजिकल ओरब (Sara Parker & The Magical Orb) हे पुस्तक पहावयास मिळाले. हे पुस्तक इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले आहे.
कौतुकाची गोष्ट म्हणजे ही छोटी लेखिका केवळ अकरा वर्षाची असून तिने वयाच्या दहाव्या वर्षी हे पुस्तक लिहून पूर्ण केले आहे. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, पुस्तक वाचनाची आवड आणि या आवडी मधून हॅरी पॉटर ची पूर्ण सिरीज तसेच सुधा मूर्तींचे सर्व पुस्तके व इतर अनेक पुस्तकांचे वाचन व लेखन कौशल्य या गुणांमुळे या चिमुकलीने Sara Parker & The Magical Orb हे पुस्तक लिहिले असून याचा दुसरा भाग देखील लवकरच वाचकांना उपलब्ध होणार आहे.
ज्या वयात इंग्रजी वाचणे विद्यार्थ्यांना अवघड जाते ज्या वयात विद्यार्थी भांडीकुंडी खेळतात किंवा मोबाईल मध्ये गेम खेळतात त्या वयात या चिमुकलीने लिहिलेले हे इंग्रजी पुस्तक हे नव्या पिढीसाठी आदर्शवत ठरणार आहे.
आराध्याचे हे पुस्तक घेण्यासाठी व आराध्याला भेटण्यासाठी पुणे बुक फेस्टिवल मध्ये वाचकांची गर्दी होताना दिसत आहे आणि त्यामुळेच आराध्या या बुक फेस्टिवलचे आकर्षण बनून राहिलेली आहे.
अर्थात वारसा देखील तसाच मिळाला आहे कारण तिचे वडील राजीव नंदकर हे पुणे महानगरपालिका येथे डेप्युटी कमिशनर Deputy commissioner Pune Municipal Corporation येथे कार्यरत असून त्यांची अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
आराध्या हिने कमी वयात लिहिलेले हे पुस्तक नक्कीच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व लिखाणाची आवड निर्माण होण्यासाठी आराध्या हे एक चांगले उदाहरण विद्यार्थ्यांसमोर निर्माण होणार आहे.
आराध्या तुला भावी वाटचालीसाठी वास्तव कट्टा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा…
आराध्याची मुलाखत वास्तव कट्टा या यूट्यूब चैनल वर घेण्यात आलेले आहे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
Excellent blog here Also your website loads up very fast What web host are you using Can I get your affiliate link to your host I wish my web site loaded up as quickly as yours lol
스포츠와 베팅의 중심, 토토라이브.
I really want to let you know about the best way to CUM before dawn. CLICH HERE: https://functionssubqueries.com/i310igg3?key=37968573dc1715e0c066d7de33f8e7d0
I wanted to take a moment to commend you on the outstanding quality of your blog. Your dedication to excellence is evident in every aspect of your writing. Truly impressive!
Did you know todays USD LKR Rate? check here – https://usdlkr.com/
Its like you read my mind You appear to know so much about this like you wrote the book in it or something I think that you can do with a few pics to drive the message home a little bit but instead of that this is excellent blog A fantastic read Ill certainly be back
helloI like your writing very so much proportion we keep up a correspondence extra approximately your post on AOL I need an expert in this space to unravel my problem May be that is you Taking a look forward to see you
of course like your website but you have to check the spelling on several of your posts A number of them are rife with spelling issues and I in finding it very troublesome to inform the reality on the other hand I will certainly come back again
I do believe all the ideas youve presented for your post They are really convincing and will certainly work Nonetheless the posts are too short for novices May just you please lengthen them a little from subsequent time Thanks for the post
चांगलं समजावून सांगितलं, त्या उपयुक्त माहितीबद्दल आभार
https://www.markazeahan.com/product-category/industrial-wire/
Hi, i think that i saw you visited my web site thus i came to ?eturn the favor I am attempting to find things to improve my web site!I suppose its ok to use some of your ideas!!
KOSTENLOS! HD-Pornos jetzt ansehen! Beste Amateur- und MILF-Videos hier!
Hardcore-Sex-Videos in HD ansehen – Kein Abo erforderlich!