MPSC

MPSC ला लागले ग्रहण… जबाबदार कोण?

MPSC ला लागले ग्रहण… जबाबदार कोण?

मागील आठ वर्षापासून विद्यार्थी संघटना तसेच विद्यार्थी सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत घेण्याची विनंती करत आहेत. यासाठी वेळोवेळी आंदोलनेही झाली, सभागृहांमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले, हा सर्व अट्टाहास कशासाठी तर खाजगी कंपन्यांमार्फत जो गोंधळ घालून पेपर फोडले जातात त्याला आळा बसावा, व होतकरू व हुशार उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी. MPSC च्या पारदर्शकतेवर विश्वास आहे म्हणून.

मात्र एमपीएससी ने विद्यार्थ्यांना निराश केले आहे.
सद्यस्थिती MPSC मार्फत घेतली जाणारी प्रत्येक परीक्षा कोर्टाची पायरी चढते.
परीक्षा वेळेवर नाही, मुलाखत वेळेवर नाही, निकाल वेळेवर नाही, OPTING OUT मध्ये घोडेबाजार. अशा अनेक समस्यांमुळे विद्यार्थी नैराशेत गेले आहेत. याला जबाबदार कोण?
MPSCचे अध्यक्ष?, सचिव?, सहसचिव? की सरकार.

अध्यक्ष माननीय श्री रजनीश शेठ आल्यापासून कोणतीही ठोस भूमिका घेताना ते दिसले नाहीत.
माननीय सचिव सुवर्ण खरात मॅडम आल्यापासून MPSC मधील कोणतेच निकाल वेळेवर लागले नाहीत.
नक्की सचिव मॅडम मंत्रालयामधून डेपुटेशनवर MPSC सचिव म्हणून आल्या तरी कशासाठी?.

एखादा आजारी व्यक्ती हवा पालटासाठी दुसऱ्या ठिकाणी जातो, तर कोणी सरकारी अधिकारी आपला पाल्य दहावी/ बारावीला आहे आणि त्याला वेळ देता यावा यासाठी निवांत ठिकाणी पोस्टिंग येतो. यासाठी तर आपण आला नाहीत ना? नसताल तर एमपीएससीकडे एवढे दुर्लक्ष का?

माननीय सहसचिव सुभाष उमराणीकर सर हे मंत्रालयामध्ये उपसचिव होते ते डेपुटेशनवर एमपीएससी मध्ये सहसचिव म्हणून आले. त्यांच्याकडे गोपनीय विभाग व परीक्षा नियंत्रक या पदाची जबाबदारी दिली.

सिविक मिरर या वृत्तपत्राने खुलासा केला की परीक्षा नियंत्रक हे पदच अस्तित्वात नाही. मग हे पद दिले कसे? त्यातही उमराणीकर साहेब यांचा कार्यकाळ फेब्रुवारी मध्ये संपला असूनही ते त्याच पदावर कार्यरत आहेत. त्यांना डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली असे जरी सांगितले जात असले तरी आरटीआय मध्ये विशाल ठाकरे यांनी मिळवलेल्या माहितीनुसार ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

अस्तित्वात नसलेल्या पदावर कार्यकाळ संपलेला असतानाही तुम्ही बसत असाल आणि तरीही MPSC ची प्रत्येक जाहिरात माननीय न्यायालयात जात असेल, वेळेवर निकाल लागत नसेल तर आपला उपयोग काय? आपण वातानुकूलित कार्यालयामध्ये बसता मात्र विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतायेत. त्यांचे आई-वडील भर उन्हात कष्ट करून त्यांना पैसे पुरवत आहेत. कोणी जमीन गहाण ठेऊन तर कोणी जमीन विकून अभ्यास करतंय याची आपल्याला जाणीव नाही.
आपल्या चुकांमुळे लाखो विद्यार्थी त्यांचे उमेदीचे वर्ष वाया घालवत आहेत, मानसिक त्रास सहन करत आहेत,
Opting Out च्या निष्क्रिय पद्धतीने पदांचा घोडेबाजार सुरू आहे, याला जबाबदार कोण?
MPSC साठी लागणार पैसा, साधनसामग्री यासाठी आपण पाठपुरावा करता मग जाहिरात, व आरक्षणाच्या अधिसूचना साठी का पाठपुरावा करत नाहीत? विद्यार्थ्यांनी काय काय करावे?

मा.चेअरमन साहेब (MPSC) उमेदवारांना न्याय द्यावा.
प्रतिनियुक्ती वर आलेल्या सचिव व सहसचिव यांच्या कारभारामुळे आयोगाचा कारभार विस्कळीत झाला असल्याने याचा नाहक त्रास उमेदवारांना होत आहे. तसेच आयोगाचे अंतर्गत राजकारण हे देखील याला कारणीभूत आहे.
त्यामुळे खालील प्रलंबित प्रश्नांकडे आपण जातीने लक्ष घालाल एवढीच अपेक्षा.
१) गट-क लिपिक पदाचा निकाल कधी लागणार व स्किल टेस्ट कधी होणार .?
२) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ची सुधारित तारीख कधी घोषित करणार?.
३)संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क ची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार?.
४)PSI 2022 ची मैदानी चाचणीची तारीख कधी प्रसिद्ध होणार? ५)खात्याअंतर्गत PSI पदाचा निकाल कधी घोषित होणार?
६)ऑप्टिंग आऊटच्या पर्यायाबाबत सुधारित धोरण कधी तयार होणार ?.
७)पसंती क्रमांक बाबत राबवलेली चुकीची प्रक्रिया केव्हा सुधारणार?
८)कर सहाय्यक पदाचा लावलेला चुकीचा निकाल.
९) पीएसआय पदी अपात्र खेळाडूची झालेली निवड .
१०)वेळापत्रकाची अंमलबजावणी न होणे.
११)निकाल प्रक्रियेत होणारा विलंब व त्याबाबत अजून कोणतीही माहिती उमेदवारांना न देणे.
१२) रखडलेल्या मुलाखतीबाबत अजून कोणती माहिती उमेदवारांना दिली नाही.(मागील आठ ते नऊ महिन्यापासून रखडलेल्या मुलाखती)
१३) प्रत्येक जाहिरात न्यायालयीन प्रक्रियेत अडकत असून होणारे उमेदवारांचे नुकसान .
१४)रखडलेल्या परीक्षानबाबत अजून कोणतीही घोषणा न करणे.
१५)काही पदांचे एक ते दोन वर्षांपासून अभ्यासक्रम घोषित नाहीत.
16) PSI 2021 चा अंतिम निकाल का लावला जात नाही.
एवढे विषय प्रलंबित असताना विद्यार्थ्यांनी कोणत्या मानसिकतेने अभ्यास करावा? या सर्व गोष्टींचा विचार करून MPSC व राज्यसरकार ने वेळीच योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.

 

32 Comments

 1. Somebody essentially help to make significantly articles Id state This is the first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to make this actual post incredible Fantastic job

 2. “As someone new to this subject, I found this article incredibly helpful. The author’s expertise shines through, and the content is presented in a way that is engaging and easy to follow. I’ll be bookmarking this site for future reference!”

 3. In addition, I found your article to be very well-researched and substantiated. The data and case studies you provided lend credibility to your arguments and demonstrate the potential for success when targeting the right niche. Thank you for putting so much thought and effort into creating this comprehensive resource.

 4. Your platform has been a beacon of enlightenment for me. Thank you for the diligent curation of invaluable content. I’m eagerly anticipating my next visit to soak up more insights!

 5. In addition, I found your article to be very well-researched and substantiated. The data and case studies you provided lend credibility to your arguments and demonstrate the potential for success when targeting the right niche. Thank you for putting so much thought and effort into creating this comprehensive resource.

 6. Wonderful website! It has a tonne of useful information, which I’m posting on Delicious and sharing to a few friends. I am grateful for all of your efforts.

 7. Your writing has a way of making even the most complex topics accessible and engaging. I’m constantly impressed by your ability to distill complicated concepts into easy-to-understand language.

 8. Its like you read my mind You appear to know so much about this like you wrote the book in it or something I think that you can do with a few pics to drive the message home a little bit but instead of that this is excellent blog A fantastic read Ill certainly be back

 9. Hi Neat post Theres an issue together with your web site in internet explorer may test this IE still is the marketplace chief and a good component of people will pass over your fantastic writing due to this problem

 10. I just could not leave your web site before suggesting that I really enjoyed the standard information a person supply to your visitors Is gonna be again steadily in order to check up on new posts

 11. Your blog is a constant source of inspiration for me. Your passion for your subject matter shines through in every post, and it’s clear that you genuinely care about making a positive impact on your readers.

 12. I wanted to take a moment to commend you on the outstanding quality of your blog. Your dedication to excellence is evident in every aspect of your writing. Truly impressive!

 13. Your piece was tremendously insightful! The comprehensiveness of the material and the engaging presentation captivated me. The extent of research and expertise apparent throughout substantially elevates the content’s caliber. The revelations in the opening and closing sections were particularly compelling, igniting novel ideas and queries that I hope you’ll investigate in future works. If there are supplementary resources for further exploration on this subject, I’d be delighted to immerse myself in them. Thank you for sharing your knowledge and enriching our grasp of this topic. The exceptional quality of this work prompted me to comment right after reading. Maintain the fantastic efforts—I’ll definitely revisit for more updates. Your commitment to crafting such an excellent article is greatly appreciated!

 14. This piece was incredibly enlightening! The level of detail and clarity in the information provided was truly captivating. The extensive research and deep expertise evident in this article are truly impressive, greatly enhancing its overall quality. The insights offered at both the beginning and end were particularly striking, sparking numerous new ideas and questions for further exploration.The way complex topics were broken down into easily understandable segments was highly engaging. The logical flow of information kept me thoroughly engaged from start to finish, making it easy to immerse myself in the subject matter. Should there be any additional resources or further reading on this topic, I would love to explore them. The knowledge shared here has significantly broadened my understanding and ignited my curiosity for more. I felt compelled to express my appreciation immediately after reading due to the exceptional quality of this article. Your dedication to crafting such outstanding content is highly appreciated, and I eagerly await future updates. Please continue with your excellent work—I will definitely be returning for more insights. Thank you for your unwavering commitment to sharing your expertise and for greatly enriching our understanding of this subject.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly