MPSCBreaking News

जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व रिक्त पदे TCS-ION  व IBPS मार्फत भरणार. शासननिर्णय जाहीर.

जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व रिक्त पदे TCS-ION  व IBPS मार्फत भरणार. शासननिर्णय जाहीर.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 15 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत 75 हजार पदे भरणार असल्याचा मानस राज्य शासनाने व्यक्त केला आहे.  त्याची तयारी जोरदार सुरू झाली आहे.

मागील पाच कंपन्यांनी केलेला गैर व्यवहार पाहून पुढील परीक्षा या TCS व IBPS या कंपन्या मार्फत घेतल्या जाणार आहेत.  त्या निवडण्याचा अधिकार हा संबंधित जिल्हा निवड मंडळ व जिल्हा परिषदेची असणार आहे. याचा अधिकृत शासन निर्णय आज जाहीर झाला. त्यामुळे यापुढे परीक्षा या पारदर्शक पद्धतीने होतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही

JOIN @vastavkatta

https://t.me/VastavKatta

1,857 Comments