MPSCBreaking News

जिल्हा परिषदेची परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर…

जिल्हा परिषदेची परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर…

मार्च 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या जिल्हा परिषद ZP भरतीचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर गेला आहे.
21 ऑक्टोबर 2022 रोजी च्या शासन निर्णयानुसार GR जिल्हा परिषदेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कारण चार वेळा पुढे ढकललेली भरती पुन्हा सुरू होणार होती,
आणि तसे वेळापत्रकही शासन निर्णयात प्रसिद्ध करण्यात आले होते
ते खालील प्रमाणे….

 

त्यानुसार परीक्षा घेऊन त्याचा अंतिम निकाल घोषित करून नियुक्ती 27 मार्च ते 27 एप्रिल 2023 पर्यंत देण्यात येणार होत्या.
मात्र 15 नोव्हेंबर 2022 च्या आजच्या शासन निर्णयानुसार गट क मधील सर्व संवर्गाची सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली ती 21 ऑक्टोबर 2022 च्या जीआर GR मध्ये देखील दिली होती.
मात्र या पदांच्या अंतिम निकाल जाहीर करून पात्र उमेदवारांना नियुक्ती 1 मे ते 31 मे 2023 पर्यंत मिळणार आहेत.
असे 15 नोव्हेंबर 2022 च्या जीआर मध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
ते खालील प्रमाणे…

शिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये TCS, IBPS या कंपन्यांकडून परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा कोणताही उल्लेख न करता परीक्षा घेण्याचे जबाबदारी ही जिल्हा नियोजन मंडळाकडे देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा या परीक्षांचे भवितव्य अंधारात असल्याची भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

6 Comments

  1. Recurrence of metastatic breast cancer stemming from acquired endocrine and chemotherapy resistance remains a health burden for women with luminal ER breast cancer buy cialis cheap Nearly 5 decades of study have yielded widely varying reports of the prevalence of depressive disorders in cancer patients, ranging from 2 69 7 11

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly