MPSCBreaking News

आनंदाची बातमी गट- क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने MPSC मार्फत भरण्यात येणार

#MPSC
गट- क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने MPSC मार्फत भरण्यात येणार.
मागील 3.5 वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या मागणीला यश.
विशेष आभार -: मा.श्री.नितीन गद्रे ( अतिरिक्त मुख्य सचिव, सा. प्र.वि,सेवा) व
मा.श्री सुनिल अवताडे
( सहसचिव,महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

आज सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केलेला शासन निर्णय खुप महत्वाचा आहे.

केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व पदे MPSC द्वारे भरण्यात यावी,यासाठी 2019 पासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता.

भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी हा आमचा प्राथमिक उद्देश होता,यासाठी 10 ऑक्टोबर 2020 रोजी सामान्य प्रशासन विभाग आणि MPSC यांच्यात संयुक्त बैठक पार पडली होती,या बैठकीत प्रायोगिक तत्वावर राज्यातील सर्व लिपिक पदांची परीक्षा MPSC द्वारे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पुढे याला अंतिम मान्यता मिळण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी गेला. आणि आज दिनांक 2 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध होऊन एक महत्वाचा निर्णय झाला, नजीकच्या काळात सर्व परीक्षा या MPSC च्या कक्षेत येतील.

आम्ही सुरवातीपासून विविध माध्यमातून 2019 पासून केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व पदांची (गट अ ते गट क) पदभरती MPSC द्वारे करण्यात यावी यासाठी पाठपुरावा करत होतो,यातील एक टप्पा आजच्या निर्णयाने यशस्वी झाला आहे.

हा निर्णय होण्यासाठी मा.श्री.नितीन गद्रे (अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग,सेवा) व मा.श्री.सुनील अवताडे (सहसचिव,महाराष्ट्र लोकसेवा आयोग) यांचे विशेष करून आभार. हा निर्णय आपल्या मुळे सत्यात येऊ शकला. खूप महत्वपुर्ण निर्णय झाला आहे,राज्यातील सर्व उमेदवारांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो.

लिपिक पदे MPSC द्वारे भरण्यात यावी यासाठी मा.श्री. दत्तात्रय मामा भरणे (माजी राज्यमंत्री,सा. प्र.वि) यांच्या अध्यक्षतेखाली 10 ऑक्टोबर 2020 रोजी संपन्न झालेल्या बैठकीत निर्णय घेतला होता,त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हा विषय पुढे मार्गी लागण्यास मदत झाली. तसेच मा.बच्चू भाऊ कडू (माजी राज्यमंत्री तथा आमदार) व मा.श्री.रोहित दादा पवार (आमदार) यांनी विशेष करून यासाठी पाठपुरावा केला होता. यामुळे 2020 मध्ये ही बैठक घेतली जाऊन निर्णय घेतला गेला होता.

पण त्याला पुढे शासकीय मान्यता मिळण्यासाठी मध्ये तांत्रिक गोष्टी पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष लागली व मा.श्री. एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री) व मा.श्री.देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) यांनी भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी व उमेदवारांची मागणी लक्षात घेता राज्यमंत्री मंडळ बैठकी मध्ये निर्णय घेऊन आज त्याला शासकीय अंतिम मान्यता मिळून दिली त्याबद्दल आपले देखील मनापासून आभार.

लवकरच राज्यातील सर्व पदांच्या परीक्षा MPSC द्वारे भरण्याचा देखील निर्णय घेऊन, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणून ऐतिहासिक निर्णय घ्यावा. आजचा निर्णय हा त्याची सुरुवात आहे.

महेश बडे.

किरण निंभोरे

वास्तव कट्टा

2,010 Comments

  1. Medscape Drugs & Diseases. Get warning information here.
    ivermectin
    Definitive journal of drugs and therapeutics. drug information and news for professionals and consumers.

  2. Drugs information sheet. Everything what you want to know about pills.
    stromectol uk
    Learn about the side effects, dosages, and interactions. Everything what you want to know about pills.

  3. safe and effective drugs are available. Definitive journal of drugs and therapeutics.
    2 prinivil
    What side effects can this medication cause? Actual trends of drug.

  4. drug information and news for professionals and consumers. Some are medicines that help people when doctors prescribe.
    canadian drugs
    Get warning information here. Get warning information here.

  5. Comprehensive side effect and adverse reaction information. Read now.
    cialis 10mg
    What side effects can this medication cause? Comprehensive side effect and adverse reaction information.

  6. Fire Heart Palace Zhao Ling and Bai Xuan entered inside and found that it was extremely dark and there was no light at all cialis prescription online Given the limited evidence for treating HTN or proteinuria in children, more trials in the pediatric population to evaluate safety and efficacy are warranted