Breaking News

सिगारेटचा आणि दृष्टी जाण्याचा काय संबंध आहे का? जाणून घ्या सविस्तर

सिगारेटमुळे होऊ शकतो काचबिंदू? 

सिगारेट, बिडी, चिलीम ओढणे म्हणजे धूम्रपान.

धुम्रपान करणं शरीराला घातक असतं.

त्यामध्ये तंबाखू, निकोटिन यासह विविध शरीरघातक रसायने असतात.

या रसायनांपैकी ४३ विषारी घटक कॅन्सरला कारणीभूत ठरतात.

सिगारेट ( CIGARETTE ) किंवा बिडी चे एक पाकीट हे सेवन करणाऱ्याला मृत्युच्या जवळ घेऊन जात असतं.

एक सिगारेट माणसाच्या जीवनातील आठ मिनिट कमी करतो.

धूम्रपान केल्यामुळे शरीरावर घातक परिणाम होतात हे आपल्याला माहीतच आहे.

मात्र सिगारेट किंवा सिगारेटच्या व्यसनामुळे आपल्या डोळ्यांवर परिणाम होऊन दृष्टी जाण्याचा धोका देखील आहे.

किंवा काचबिंदू ही होऊ शकतो, असा निष्कर्ष अमेरिकेतील एका संशोधनातून काढण्यात आला आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी याबद्दलचे संशोधन केले आहे.

या संशोधनात सिगारेट आणि सिगारेट पिणाऱ्यापैकी कोणाला डोळ्यांचे विकार झाले आहेत याचा शोध घेण्यात आला.

भारतात प्रौढ व्यक्तींपैकी २२% लोकांना सिगारेटचे व्यसन आहे.

आणि त्यामुळे दरवर्षी जवळपास दहा लाख लोकांचा मृत्यू होतो.

त्यामुळे भारतीयांसाठी देखील हे संशोधन अत्यंत महत्त्वाचं आहे.

डोळे कोरडे होणे, मोतीबिंदू, डायबेटिक रेटिनोपथी, मॅक्युलर डिजनरेशन, रक्तवाहिन्या खराब होणे,

असे गंभीर स्वरूपाचे परिणाम आपल्या शरीरावर सिगारेटमुळे होऊ शकतात.

यामधील विकारांमुळे आपली दृष्टी गमावण्याचा धोकाही संभवतो.

सिगारेट तंबाखूच्या व्यसनाने कॅन्सर ( CNACER ) हृदयविकार असे अनेक आजार जडतात.

मात्र यांचा डोळ्यांवरही विपरीत परिणाम होतो या गोष्टीबद्दल म्हणावी तितकी जनजागृती झालेली नाही.

सिगारेटच्या धुरामध्ये सात हजार प्रकारची विषारी द्रव्य असतात.

सिगारेट पिणारा यांच्या रक्तवाहिन्यात ही विषारी द्रव्य जाऊन शरीरभर पसरतात.

त्यामुळे जसे इतर आजार जडतात. तसेच डोळ्यांमधल्या रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होतो.

सिगारेटचे व्यसन असलेल्यांना काचबिंदू होण्याची शक्यता असल्याचेही एका शास्त्रीय संशोधनात आढळून आलं होतं.

डोळ्यांचे रक्षण करायचं असेल तर सिगारेट पिणाऱ्यांनी या घातक व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.

सिगारेट पिणारा केवळ त्याच्या प्रकृतीची नासाडी करत नाही.

तर सिगारेटचा धूर यामुळे इतरांच्या प्रकृतीवरही परिणाम होत असतो.

अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी वास्तवकट्ट्याला सबस्क्राइब करा.

हेही वाचा-

https://www.vastavkatta.com/index.php/2022/04/01/indias-first-news-reader-pratima-puri/

53 Comments

  1. Предлагаем услуги профессиональных инженеров офицальной мастерской.
    Еслли вы искали ремонт iphone 14 pro рядом, можете посмотреть на сайте: ремонт iphone 14 pro в москве
    Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!

  2. Предлагаем услуги профессиональных инженеров офицальной мастерской.
    Еслли вы искали срочный ремонт iphone 14 pro, можете посмотреть на сайте: ремонт iphone 14 pro в москве
    Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!

  3. Приглашаем вас посетить наш сайт-блог теллми, где собраны интересные материалы на самые разные тематики! Здесь вы найдете полезные статьи, свежие новости и увлекательные обзоры — каждый сможет выбрать что-то по душе. Заходите, читайте и делитесь впечатлениями!

  4. Часто читаю и слежу за выходом статей на tellmi.ru. Понравилась статья на тему: брендинг и продажи в b2b. Если интересуетесь этой темой – обязательно к прочтению! Не пожалеете где собраны интересные материалы на самые разные тематики! На этом портале вы найдете полезные статьи, свежие новости и увлекательные обзоры — каждый сможет выбрать что-то по душе. Заходите, читайте и делитесь впечатлениями!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button