वास्तव

‘झुंड’ ची प्रसिद्धी आणि खरे वास्तव

कोव्हिडमुळं ओस पडलेल्या थेटरला पूर्णपणे उघडण्याचा मुहूर्त मिळाला..

पाठोपाठ गंगुबाई काठीयावाडी , झुंड आणि पावनखिंड असे दमदार चित्रपटसुद्धा आले.

नागराज मंजुळे लिखित ‘झुंड’ या चरित्रात्मक क्रीडा चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

२०१८ मध्ये नागपुरात या चित्रपटाचं शूटिंग झालं. पण कोव्हिड परिस्थितीमुळे चित्रपट रिलीज करण्याची तारीख वारंवार पुढे ढकलण्यात येत होती.

‘स्लम सॉकर’ NGO ( Slim Soccer ) चे संस्थापक विजय बोरसे ( vijay borase ) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

तसा तर हा चित्रपट फुटबॉलच्या खेळाबद्दल आहे असं वाटेल पण तसं नाहीये.

यात खेळ आहे तो जिद्द, संघर्ष आणि आयुष्याचा.

‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’ या दोन सुपरहिट चित्रपटानंतर नागराज मंजुळे यांनी समाजातील उपेक्षित गटाच्या जगण्यावर बोलणारा हा तिसरा चित्रपट दिग्दर्शित केलाय.

वर्षानुवर्ष झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या मुलांना दुर्लक्षित केल गेलं.

प्रचंड कलाकारी असूनही त्यांना ते दाखवण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही.

वडिलांना दारूच व्यसन ,जन्मी आलेलं अठराविश्व दारिद्र्य.

म्हणजे तो एक माहोलच असा असतो की गुटखा, दारू ,गांजा अशा बऱ्याच सवयी तिथल्या मुलांना लागतात.

सर्वसाधारणपणे आपल्याला दिसतं ते व्यसन म्हणजे फक्त गुटखा ,दारू आणि गांजा.

परंतु कोणाला सत्तेच व्यसन असतं, तर कोणाला जातीच आणि धर्माचं.

कोणाचा फुटबॉल करून कोणाला लाथा मारल्या जातात हे मात्र आपला समाज अजूनही बघत नाही.

तो बघ झोपडपट्टी मधला मुलगा असं म्हणून आपण मोकळे होतो.

पण त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या समाजात किती जण करतात?

बरं त्यांनाही भावना असतात आणि त्यांनाही व्यक्त व्हायचं असतं हे कितीजणांना समजत?

वर्षानुवर्षे तिथ राहूनही ओळखपत्र मिळविण्यासाठी त्यांना वणवण फिरावं लागतं ही शोकांतिका चित्रपटात अगदी चोखपणे मांडली आहे.

या मुलांसाठी एक आशेचा किरण बनून विजय बोराडे नावाचा एक रिटायर्ड फुटबॉल कोच येतो आणि त्यांना प्रेरित करतो की तुम्ही पण काहीतरी बनवू शकता.

अॅक्टिंग, ( acting ) कास्टिंग ( casting ) आणि डायरेक्शन ( direction )जबरदस्त आहे.

भिंतीच्या एका बाजूला झोपडपट्टी आहे तर दुसऱ्या बाजूला सो-कॉल्ड हाईक्लास सोसायटी.

त्या सोसायटीमधील माणसं भिंतीच्या या बाजूला कचरा टाकतात.

तो कोणाच्या दारात पडतो याचा मात्र विचार करत नाहीत. आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी खड्डा आहे तर दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी ढीग लागलेला असतो.

आणि अशा सोसायटी स्वच्छ दिसतात कारण भिंतीच्या पलीकडे दुसरी बाजू स्वच्छ नसते.

ही भिंत समाजाच्या जवळपास सर्वच घटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते.

पण ज्यांच्या दारात हा कचरा जातो त्यांच्या घराला मात्र झेंडूच्या फुलांचे तोरण आपण बघतो.

त्यानंतर देव म्हणून कशाला शेंदूर फासला जातोय हा सीन अप्रतिम आहे जो एक सिम्बॉलिक सिन आहे.

चौकट ओलांडन सोपं नाही पण ही चौकट ज्यांनी ओलांडली आहे तोच त्या चौकटीत अडकलेल्यांना बाहेर काढू शकतो.

हे यातून सांगण्याचा उत्तम प्रयत्न केलाय.

‘Crossing the line is strictly prohibited’ अशी अक्षरे भिंतीवर लिहिलेली दिसतात’

आणि विमान आकाशात भरारी घेते इथेच चित्रपट संपतो.

चित्रपटतील सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे.

चित्रपटाचे छायाचित्रण सुधाकर रेड्डी ह्यांचे आहे.

चित्रपटातील खेळातील क्षण टिपताना कॅमेरा अँगलचा इफेक्टिव्ह वापर लक्षात राहण्याजोगा आहे.

चित्रपटाचे संगीत अजय-अतुल ( Ajay-atul ) ह्यांचे आहे.

चित्रपटाचं टायटल साँग आणि लफडा झाला ही गाणी व्हायरल झाली आहेत.

अमिताभ बच्चन ह्यांचा अभिनय सुंदर झालाय.

कुठेही महानायकाच्या अवास्तवतेची झलक नाही.

पोटतिडकीने काम करणाऱ्या शिक्षकाची तळमळ त्यांच्या अभिनयामधून दिसून येते.

अंकुश गेडाम ने ‘डॉन’ ची भूमिका अतिशय परिणामकारक साकारली आहे.

अजय अतुल यांची गाणी आणि संकेत कानेटकर यांच पार्श्वसंगीत यांनी चित्रपटाला चार चाँद लावले आहेत .

तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का ?

आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

https://www.youtube.com/watch?v=dK-JHpvVhOk

2,802 Comments

 1. Hey! Would you mind if I share your blog with my facebook group? There’s a lot of folks that I think would really appreciate your content. Please let me know. Thank you

 2. Fantastic blog you have here but I was wanting to know if you knew of any community forums that cover the same topics talked about in this article? I’d really like to be a part of group where I can get suggestions from other experienced people that share the same interest. If you have any recommendations, please let me know. Appreciate it!

 3. I do love the way you have framed this specific situation and it really does present me a lot of fodder for consideration. Nevertheless, through just what I have experienced, I simply just trust as other comments stack on that folks continue to be on point and don’t start on a soap box regarding some other news du jour. All the same, thank you for this exceptional piece and whilst I do not concur with the idea in totality, I value your standpoint.

 4. of course like your website but you have to check the spelling on several of your posts. Several of them are rife with spelling issues and I find it very troublesome to tell the truth nevertheless I’ll definitely come back again.

 5. which curbs food cravings by stimulating both the reward and hunger centers of the brain, an appetite suppressant that works similarly to Contrave, used to treat insulin resistance and obesity Wegovy semaglutide, a once- weekly injection that helps suppress appetite and delay emptying of the stomach Xenical orlistat, a drug that can prevent the absorption of fat buy cialis canadian The risks and benefits should be carefully considered for all patients before treatment with Mamofen

 6. Pretty portion of content. I simply stumbled upon your web site and in accession capital to claim that I acquire actually loved account your blog posts. Any way I will be subscribing to your feeds or even I success you access persistently quickly.

 7. Throughout this grand scheme of things you’ll secure an A+ with regard to hard work. Where you actually lost everybody was first in your specifics. As as the maxim goes, the devil is in the details… And it could not be much more correct here. Having said that, permit me say to you just what did work. The text is actually highly powerful and that is possibly why I am making an effort to comment. I do not really make it a regular habit of doing that. Secondly, even though I can easily see the jumps in reasoning you come up with, I am not necessarily sure of how you appear to connect the ideas which inturn produce the final result. For now I will subscribe to your issue but hope in the future you link your facts much better.

 8. Быстровозводимые строения – это прогрессивные системы, которые различаются высокой быстротой установки и мобильностью. Они представляют собой сооружения, состоящие из эскизно выделанных элементов или же модулей, которые имеют возможность быть скоро собраны в территории строительства.
  Расчет стоимости быстровозводимого здания владеют податливостью также адаптируемостью, что позволяет легко изменять а также модифицировать их в соответствии с пожеланиями клиента. Это экономически лучшее а также экологически долговечное решение, которое в крайние годы получило широкое распространение.

 9. Однажды мне понадобилось 22 000 рублей на поездку. Поискав в Яндексе, я наткнулся на yelbox.ru. Там я нашел подробные советы о том, как взять займы онлайн , и список надежных МФО. Удивительно, но некоторые из них предоставляют займы без процентов!

 10. В ситуациях, когда финансы на исходе, я ищу решения в Yandex. Однажды я обнаружил сайт wikzaim, на котором собраны лучшие предложения от МФО 2023 года. Займ был оформлен мгновенно.

 11. Забудьте о заботах и стрессе, выбирая отель для отдыха в Туапсе вместе с нами. Наша миссия – сделать ваш отпуск максимально комфортным и наслаждаться каждым моментом пребывания на Черноморском побережье.

  Мы тщательно изучаем каждый отель, его инфраструктуру, уровень сервиса и качество предоставляемых услуг. Ваш комфорт – наша главная забота, и мы гарантируем, что каждый отель, рекомендованный нами, отвечает самым высоким стандартам.

  Туапсе – город, где сливаются море и горы, создавая удивительные пейзажи. Выбирая отель с нами, вы выбираете не просто место для проживания, но и возможность насладиться всем богатством и разнообразием этого удивительного региона.

 12. Яндекс подсказал мне отличный сайт caso-slots.com, когда я искал казино на деньги. Тут есть все для удачной игры: различные казино с игровыми автоматами, бонусы на депозит и статьи с советами по игре. Теперь я знаю, как увеличить свои шансы на победу!