MPSCराजकीयवास्तव

ST विलीनीकरणाची मागणी आणि अडथळे- जाणून घ्या सविस्तर

एसटी महामंडळाचं राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करा ही मागणी घेऊन गेल्या चार महिन्यांपासून एसटी ( ST ) कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.

हा मुद्दा न्यायालयात  देखील गेला.

मुळातच विलीनीकरण शक्य नाही अशी भूमिका आता एसटी महामंडळाने घेतलीय.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या तीन सदस्य समितीच्या अहवालातूनही ती समोर आली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर झालेल्या या अहवालात विलीनीकरण करण्याची मागणी समितीने फेटाळली आहे.

मग ही विलिनीकरणाची मागणी का होत आहे?

विलीनीकरणाचा प्रयोग याआधी कुठं करण्यात आलाय?

खाजगीकरण आणि विलीनीकरण ( privatization and merger ) झालेल्या राज्यांची स्थिती काय आहे?

विलीनीकरणासाठी येणारे अडथळे नक्की काय आहेत हे जाणून घेऊया या लेखातून.

कोरोना टाळेबंदी प्रकरणात प्रवासी वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले होते.

या निर्बंधांमध्ये सर्वसामान्यांचं वाहतुकीचं साधन म्हणजे एसटी देखील भरडली गेली.

कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात त्यामुळं घट झाली.

दर महिन्याला एसटी कर्मचाऱ्यांचे मिळणारे वेतन १५ दिवस ते एक महिन्यांनी उशिरा मिळायला लागलं.

कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागलं आणि यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या.

२००० ते २००८ या वर्षात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ देण्यात आली नाही आणि ३५० ते ४५० रुपये भत्ता जाहीर केला गेला.

कालांतराने हा भत्ता देखील बंद झाला.

२०१६ ते २०२० चा वेतन करार देखील झाला नाही. २०२० ते २०२४ करारही रखडला.

या सर्व कारणांमुळच कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करा ही मागणी केली.

विलीनीकरण झालं तर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळेल,

वेळेवर वेतन आणि इतर देखील अनेक आर्थिक लाभ होतील या आशेने विलिनीकरणाची मागणी होऊ लागली.

परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा प्रयोग आंध्रप्रदेशात करण्यात आला आहे.

साधारण जानेवारी २०२० मध्ये ही प्रक्रिया पार पडली.

आंध्र प्रदेश विधानसभेनं विशेष कायदा मंजूर केला आणि ही विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली.

त्याच बरोबर उत्तर प्रदेश या राज्यात राज्य परिवहन महामंडळाच्या खासगीकरणाचा प्रयोग झालाय.

उत्तर प्रदेशात ११ हजारांहून अधिक बस ताफा असताना त्यात नऊ हजार बस दररोज प्रवाशांसाठी धावतात.

 विलीनीकरणासाठी येणाऱ्या अडचणी नेमक्या कोणत्या आहेत?

तर यामध्ये तीन मुद्दे अडथळा ठरत आहेत.

एक म्हणजे राज्य परिवहन मंडळ कायदा १९५० अन्वये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अस्तित्वात आले.

महामंडळ स्थापन होत असता केंद्र सरकारचे ४९% आणि राज्य सरकारचे ५१% भाग भांडवल गुंतवण्यात आले होते.

एसटी महामंडळाला सध्या स्वायत्त दर्जा आहे.

जर विलीनीकरण करायचं असेल तर एसटी महामंडळाला केंद्राची परवानगी घ्यावी लागणारट

त्यांचं भागभांडवल परत करावं लागणार,

महामंडळाचा स्वायत्त दर्जा संपुष्टात आणावा लागणार

आणि राज्याच्या विभाग म्हणून मान्यता घेऊन तसा ठराव करावा लागेल.

परिणामी अध्यक्षांपासून, संचालक मंडळ आणि संघटनांचे अधिकार देखील संपुष्टात येतील.

दुसरी बाब म्हणजे विलीनीकरण केलं तर राज्य सरकारवर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा वार्षिक १० ते १२ हजार कोटी रुपये भार पडेल.

हा भार राज्य शासनाला परवडणारा नाही.

तिसरी आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे,

राज्यातल्या तोट्यात असलेल्या इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून देखील विलिनीकरणाची मागणी होईल.

त्यामुळे राज्य सरकार कायद्याच्या कचाट्यात सापडेल.

हे विलीनीकरणाच प्रकरण नेमकं काय आहे? आणि यात नेमक्या कोणत्या अडचणी आहेत? हे तुम्हाला समजलं असेलच.

दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि वास्तवकट्टा या आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका.

https://www.youtube.com/watch?v=Z0PPcB3kBaU

4,006 Comments

  1. Generally, the price of Viagra varies from store to store, and from location to location buy cialis online usa Steroid cream is effective for treating flare-ups and in certain cases may also be used to help prevent flare-ups, and is the recommended first-line treatment for eczema by the American Academy of Dermatology

  2. п»їcialis you have a problem with the valves in your heart valvular heart disease you have a heart condition such as cardiomyopathy you have had any surgery to correct or improve blood flow to your heart you have previously had high blood pressure that is now under control you have ever had a prolonged erection priapism that lasted more than 4 hours or any health condition that could cause priapism, such as sickle cell anaemia abnormal red blood cells , leukaemia cancer of the blood or multiple myeloma cancer of the bone marrow you have a stomach ulcer or a bleeding disorder haemophilia you have been diagnosed with serious liver or kidney problems you have had part or all of your prostate removed you have undergone surgery on your pelvis

  3. This report does not address populations afflicted with erectile dysfunction, hypertension, diabetes, renal insufficiency, hepatic impairment and so forth, or those affected by interactions with drugs that induce or inhibit CYP3A can you buy cialis online There are many more pragmatic and equally valid considerations for having an institutional repository beyond open access highlighting the work of the faculty and students, preserving content, providing publishing platforms, and more we will discuss shortly

  4. completely unacceptable and unbearable concentration camp jokes that mock the mass murder of countless Jewish children, women and men during the Third Reich lasix interactions Andrew Rivera March 8, 2021 This is a very useful medicine because it boosts your libido, performance and libido

  5. 09 Supplementary Table 4, available online, suggesting that part of the worse survival is explained by ovarian cancers during follow up tamoxifen serm YBX1 is a versatile RNA binding protein with a variety of interacting partners

  6. BetChain Casino Electric Sam Bitcasino.io Book Of Ming Welcome Guest ( Log In Register ) Diamond Reels Casino Goblin’s Cave Bitcasino.io Book Of Ming Published on Dec 4, 2009 Diamond Reels Casino Goblin’s Cave Redeem the bonus at the casino cashier by entering coupon code. No multiple accounts or free chips in a row allowed. If your last transaction was a free chip, make a deposit before claiming this bonus, otherwise you will not be able to cash out. Bonus Code 300% CASINOCHIP300 $15 15DAY4SLOTS $45 45ENJOY $10 10SLOTSTIME $50 50CRUNCHY 200% HIGHBONUSES200… Players from Ukraine are accepted. Visit Cirrus Casino Cirrus Casino Visit Cirrus Casino Betcoin.ag Casino Treasure Hill We find that the best way to choose is to look out for a selection of features. Our reviews team make sure to check for licensing & regulation, a wide range of bonuses & promotions, and an incredible game selection. Whichever of our recommended UK casinos you choose, we can assure you that you’re in for a brilliant experience! https://holymaryseeds.com/community/profile/catharinehutson/ Yes! in fact, casinos want more mobile casino users to sign up and claim free spins bonuses. As it is difficult to get mobile slot apps into the apple app store, and google play store, casinos want new customers to sign up through their websites and claim free spins via your mobile phones or tablet devices. At Ozwin Casino, we render bonuses as different forms of rewards. Our purpose is to satisfy the demand of our players, and we always welcome Australians to try our pokies for free. However, for those who are ready to take their gambling endeavours to the next level, our remunerations will give them a head start. Notwithstanding, during our test with the assistance service representatives, we get to discover that they were hesitant about giving replies to whatsoever inquires we asked associated with bonus only if we are indeed a member of the casino site, this made us end our conservation with them. Because of that, once you become a member of the Ozwin casino site, then you can make such inquiries.

  7. 用微信扫码二维码 下单商城天猫 说到露营,绝对不能没有一个好看的不锈钢杯。不论是要喝咖啡、喝汤品还是酒类,一个万用的不锈钢杯肯定是必要的,而说到露营用品,又怎么不提到 Snow Peak 呢?这个以露营相关用品出名的品牌所推出的 Stainless Vacuum-Insulated Mug,既具备不锈钢杯的所有功能,在设计上又十分简约质感,身为一个露营潮人必须拥有! BICYCLE 城市天际线系列 芝加哥 扑克牌 营业性演出许可证 京演(机构)4453号   互联网药品信息服务资格证书(京)-非经营性-2017-0107   营业执照  IT之家 12 月 11 日消息,据《魔兽世界》官方消息,魔兽世界联合美国扑克牌 USPCC 旗下品牌 Bicycle,全球首发限量单车魔兽世界扑克《经典旧世》及《燃烧的远征》两个版本。 https://edwinjzpd198643.bloggactif.com/17801199/麻将-一-筒 记者从水利部获悉:目前,黄河龙羊峡、刘家峡、万家寨、三门峡、小浪底五大水库总蓄水量327.96亿立方米,其中龙羊峡、小浪底水库蓄水量较近十年均值分别多11.13亿立方米和9.16亿立方米,为黄河中下游地区引黄春灌… 他后来在与警方开枪交火中被击毙,警方在他家中找到另外7件武器。全部13件武器均属于合法购得。 ※彩金计算说明=押注额x总分 刚刚度过34周岁生日的林书豪,将在新赛季迎来个人的第三度CBA之旅:这位曾在NBA上演“林疯狂”的华裔球星宣布已经与广州队签约,这也是他在CBA效力的第二支球队。“他曾席卷篮坛,缔造疯狂,激励了无数年轻人勇敢向上。征战赛场十余载,岁月见证了他的高低起伏,唯独没有改变他对胜利的渴望。他是林书豪,今天,他将与龙狮一起谱写新的篇章!”广州龙狮篮球俱乐部在官方公告中如此写道。