आरोग्य

योगा काळाची गरज…कोरोना कालखंडात योगा ठरतेय वरदान

योगा काळाची गरज…

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांत योग, योगासने आणि योगसाधना यांच विशेष महत्त्व आहे. हे सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वांना समजल असेलच. या घडीला संपूर्ण जगत कोरोनाच्या विळख्यात असताना जर आपल्याला त्यातुन बाहेर पडायचे असेल तर आपल्याला आधी स्वतःला तंदुरुस्त ठेवण गरजेच आहे.

सर्वांनीच दिवसातील किमान काही वेळ तरी योगासनांसाठी द्यायला हवा. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी पावलो-पावली योगाचे महत्त्व, त्याचे अनन्यसाधारण फायदे , त्याची गरज पटवून दिलेली आहे.
आजकालच्या या धकाधकीच्या काळात पावलोपावली अपयश, निराशा, आजार यांची साथ सोबत तर होतेच पण त्यातूनही आपण योगसाधनेच्या माध्यमातुन आपले शरीर आणि मनं दोन्हीही मजबुत , तंदरुस्त आणि नेहमीच ताजे ठेवू शकतो. शिवाय मनावर चांगले संस्कार देखील करू शकतो . तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल.

भारतातीची सर्वात प्राचीन आणि प्रभावी असलेली ही योग संस्कृती जागतिक पातळीवर देखिल बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी योग फक्त स्वीकारलाच नाही , तर इतरत्र त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. आताच्या घडीला संपूर्ण जगतावर करोनाचे जे सावट आहे त्यामुळे योगासनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. International Yoga Day is celebrated all over the world on 21st June every year . संयुक्त राष्ट्रांनी देखील या दिवसाला केव्हाच मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला आपला पाठिंबा दर्शवला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी म्हणून ओळखले जात आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये 21 जून हा योग दिन साजरा करण्यात येईल अशी मान्यता दिली गेली. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला. 21 जूनच का म्हणून योग दिवस असेल यामागे देखील काही कारणे आहेत. 21 जून हा दिवस जगभरामध्ये अनेक देशांत सर्वांत मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे 21 जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. 21 जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा आणि रात्र लहान असते. 21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड राहतो . त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणूनच हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून निवडण्यात आला आणि तसा प्रस्ताव देखील मांडण्यात आला . भारत देशाला सुमारे 5 हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि नेचीआध्यात्मिक साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.
भारतीय धर्मामधील संस्कृतीशी ‘योग’ संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्रांद्वारे मनुष्याच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते, असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले गेले आहे. भारतीय परंपरेची भुरळ अगदी बाहेरील देशाला देखील आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे योग दिनाचे औचित्य साधून ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या उपस्थितीत योगसत्र झाले होते . स्वतः अबॉट यांनी यावेळी योगासने केली होती .
योग कसा करावा, कोणती आणि and कशाप्रकारची योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात, यावर अभ्यासकांनी आपली मते स्पष्ट केली आहेत . या सर्व शिकवणीचा सार हा एकच आहे. ते म्हणजे आपल्या जीवनात योग, योगासने, योगसाधना यांचा अवलंब आणि आरंभ करणे. जागतिक योग दिनाला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरा मध्ये एकत्रितपणे काही वेळ योगासने करण्यावर भर दिला गेला. मात्र, आताच्या घडीला असलेल्या करोना संकटामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे अति महत्त्वाचे आहे. त्यामुळे यावेळी सगळ्यांनी नियमांचे पालन करतच योग साधनेवर भर द्यावा.
सर्व वाचकांना योग दिनाच्या शुभेच्छा !

 

– साक्षी. एस. राम

9,576 Comments

  1. Adverse reactions leading to discontinuation reported by at least 2 patients treated with tadalafil included headache, upper abdominal pain, and myalgia priligy online You can get zinc and magnesium in most one, two or three a day capsules

  2. 5 mg and 5 mg groups were significantly more likely to report successful intercourse 46 and 55 , respectively on their initial attempt compared with 29 of men in the placebo group cialis and viagra sales Sandoz, the generic pharmaceuticals division of Novartis, is a global leader in the generic pharmaceutical sector

  3. 314 CLIMATROL HT CONTINUO GYNOPHARM EstrГіgenos conjugados, Medroxiprogesterona, acetato de Caja x 30 grags cialis 40 mg 2 In 1971 Hay et al 3 showed that elimination of radiolabeled LDL from plasma is increased in estrogen treated rats and that the liver is the major site of elimination

  4. 上画天宫伎乐十六身,中画千佛,中央趺坐佛说法图一铺,下南起画九色鹿王本生一铺、须摩提女因缘(前半部)。图下画边饰一条,下药叉一排(模糊)。 九色鹿本生故事画为横卷式连环画,绘八个情节,由左右两端开始,中间结束。画面为:1、溺人落水。2、九色鹿救起溺人调达。3、调达跪地谢恩。4、王后要国王捉鹿。5、调达告密… Alexa全球网站排名:400 中国排名:63 宋朝以前的七政四余,是融合了28宿和七曜值日论命的,但按照现代的历法,一恒星年等于365.25天,一回归年等于365.24天,每年的天数并非是整数,后面还有小数点,七曜值日无法完美的排列到每一天。之所有会这样,是因为七曜值日所采用的历法是一种古阴历,并非现代的格里历。在这种古历中,一年有12个月,每个月有30天,但每天并非是24小时,而是以月亮和太阳之间的黄经角度每增加12度的时间作为一天,大致是20-27小时。考虑到软件系统的复杂性,本系统并没有采用这种古阴历,还是用的现代格里历,因此在精度上会存在少许误差。 https://marcopetj320975.bloggerbags.com/17771447/台灣-打-麻將 “DCH”(声明性、组件化、硬件支持应用)指的是由 OEM 预安装的,实现微软通用驱动程序范例的新程序包。 中国地图高清版大图 《双点医院》原班人马带来别出新意的经营模拟游戏续作,跟着《双点大学》打造你的梦幻大学校园。别忘了深入认识你的学生,了解他们的个性脾… ——大麦巴扎特产 康新民 植物大战僵尸OL 活动奖品:五菱宏光MINIEV悦享款汽车(颜色随机) 离谱!小游戏《羊了个羊》大火之后,山寨游戏却登顶排行榜? ** 重要 **- 如果您是会员,更新前请玩一局游戏并到排行榜确认最近30天金币已更新。更新后需要重新登录。** 更新内容 **- 你现在可以使用”Sign in with Apple”注册会员了。(需要 iOS 13以上)- 界面语言可以在设置中选择- 「我的声音」可以在设置中选择- 为使用Email注册的会员增加「找回密码」功能- 修正在某些 iOS 版本中没有声音的问题- 支持 iPhone X 11 的显示「安全区」

  5. This medication is an antihistamine, prescribed for allergic conditions such as itchy and watery eyes, sneezing, runny nose, hay fever and common cold clomid fertility pills CYP2D6 polymorphism status may be associated with variability in clinical response to Tamoxifen Mylan