Breaking Newsवास्तव

समाज माध्यामातलं जग… एक भयाण वास्तव

समाज माध्यामातलं जग 

अनेकांचे नवेजुने छायाचित्रे पुसली जाणार असा संदेश दिला असता क्षणातच मिडिया प्रेमीमध्ये संकट आल्याचा भास काहीसा झाला. प्रचंड मेहनत घेऊन जमा केलेली मित्रमंडळी एकदमच गायब होणार या चिंतेने चिंतातुर होणारे समाज माध्यामीप्रेमी काळजीत पडलीत. रातोरात स्टार झालेले मिडिया स्टारांना आता रोजगारांची चिंता झाली. तर मनोरंजनाचा साधन म्हणून पाहणाऱ्या चाहत्यांना ही दुखद घटना मनाला चटका लावून देणारी ठरली. सोशल मिडीयावरून लुटणाऱ्या टोळ्यांना आता जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. अनेक व्यावसायिकांना व्यवसाय कसा चालवावा असा विचार डोक्यात सतत येत आहे तर जाहिरातदारांना आपल्या वस्तुची विक्री इतर ठिकाणी करण्यास अधिकचे पैसे मोजावे लागतात कि काय असा प्रश्न पडला. होय मी विचार करतोय कि,केंद्र सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व ट्विटरवर अशा सोशल मीडिया बंदी करण्याचा. परंतु घाबरून जाऊ नका. अजून काहीही झालं नाही आहे. तर त्याच सोशल मिडिया विषयी थोडं.

सोशल मिडीयाच्या बाबतीत अनेकांनी सकारात्मक व नकारात्मक विचार मांडले आहेत. परंतु मी आज अशा विचारांचा विचार करणार आहे की, सोशल मिडीया आपला वापर कसा करून घेतो. आपल्याला त्याची चुनुकही न लागता आपला वापर इतरांनासाठी कसा होतो. याचा सविस्तर विचार मांडणार आहे.

जगाचा विचार केला तर फेसबुक हे सामाजिक माध्यम सर्वात जास्त देशात, व जगातील कानाकोपऱ्यात वापरतात. मार्क झुकरबर्ग यांनी २००४ साली फेसबुक सुरू केलं, अन् लोकांनासाठी प्रंचड मोठा व्यासपीठ उपलब्ध झाला. हौशे-नवशे कलाकार पासून ते सामान्य ते अति-सामान्य आपली कला-कौशल्य या व्यासपीठावर सादर करू लागले. अगदी अंगणवाडीत जाणारे लहान मुले ते शेवटच्या घटका मोजत बसणारे म्हातारी मंडळी फेसबुकच्या प्रेमात पडलीत. आणि वेगळीच क्रांती घडवून आली. २०२० चा विचार केला तर जगात २.६ अब्ज फेसबुक वापरकर्ते सद्या सक्रिय आहेत. यामुळे फेसबुकचा वार्षिक उत्पन्न ८५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकं महाकाय आहे. २०१५ साली हे फक्त १७ अब्ज अमेरिकन डॉलर होतं. म्हणजेच दरवर्षी कितीतरी पटीने यात वाढ होत आहे. आणि यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी सद्याच्या घडीला ५८,६०४ कार्यरत आहेत, जे की फेसबुक सुरू होण्याच्या दोन वर्षानंतर २००६ साली फक्त १५० होते. यात प्रचंड वाढ झाली आहे. म्हणजे फेसबुकनी इतक्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

जेव्हा आपण काम करत असतो. तेव्हा कंटाळा येणे साहजिकच आहे. विशेषतः तरूण मुलंमुली अभ्यास करतात तेव्हा ते कंटाळा घालवण्यासाठी थोडा तरी कामातून वेळ बाजूला काढून ते फेसबुकवर येतात. गावातील बेरोजगार व शहरातील युवकमंडळी फेसबुकवर मित्रमंडळी शोधत असतात. याचा वेढ की काय, इंटरनेटच्या अगोदरची पीढीपण सद्याच्या पीढीला बघून फेसबुक खाते खोलून घेतात. शाळेत पहिलीला जाणारे पोरं फेसबुकवर मम्मी पप्पाला शोधत असतात. एव्हाना तीन चार महिन्याच्या बाळाचापण खातं फेसबुकवर त्याचे आईवडील चालवतांना दिसतात. घरातील टँमी, रॉकी, अशी नावं असलेली पाळीव प्राण्यांचेही फेसबुकवर खाते सक्रिय आहेत. विविध संस्था, महाविद्यालये, कंपन्या, चळवळी, समविचारी, सेलिब्रेटी, अशांची माहिती त्यांच्या त्यांच्या पेजवरून देण्यात येते.

आर्कषक आशाय निर्मिती करून आपल्याला फेसबुकवरून ते दुसऱ्या वेबसाईटवर घेऊन जातात. म्हणजेच लिंक दिलेल्या असतात. त्यावर आपण क्लिक करतो, आणि दुसरी स्लाईड ओपन होते. त्या लिंकमध्ये स्लाइड्सवर कधी कधी आपले बँक खाते, आधार कार्ड, तसेच इतर वैयक्तिक माहिती माहिती भरण्यास सांगितली जाते. या सगळ्या नकली वेबसाईट असतात. मग त्यातून फसवणूकीचे प्रकार सतत होत असतात. बातम्या, व इतर मनोरंजनात्मक वेबसाईटवर लोकांना आवडेल अशा स्वरूपाचा आशाय निर्माण केला जातो. मग त्या गोष्टी सर्वात जास्त लोकांना पर्याय पोहचल्या किंवा ते दरदिवशी बघत असतील, तर विविध कंपन्या वस्तुंची जाहिरात करण्यासाठी अशा वेबसाईटचा आधार घेतात. अशी अनेक उदाहरणे आहेत की काही काही वेळा फेसबुक कंपन्याना ग्राहकांची माहिती देत असते. व त्यावरून जाहिरातदार तशा पद्धतीने वस्तुची जाहिरात करीत असतो. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट, वेबपोर्टल, अशा फेसबुकशी जोडल्या गेल्या आहेत. त्यावरून त्या आपापला व्यवसाय वाढवत आहेत.


तरूण मुलांमुलींच्या बाबतीत असे अनेक प्रसंग आलेले आहेत की, फेसबुकवरून एक दोन महिन्यांत झालेल्या प्रेमासाठी आत्महत्या करीत आहेत. सद्याची पीढी तर रात्रंदिवस फेसबुकवर सक्रिय असल्याने मनाविरुद्ध झालं की अशा प्रकारच्या अनेक बातम्या आपल्याला वर्तमानपत्रात, टिव्हीवर वाचायला, ऐकायला मिळतात. फेसबुकवरून एकाने तीन ते चार लाखांना लुटले, फेसबुकवरून प्रेमसंबंध जुळले, अन् लग्नघाट बांधली, फेसबुकवरून जुन्या मित्रांचा शोध लागला, फेसबुकवरून समविचारी माणसांचा गट तयार झाला, फेसबुकवरून अमुक झालं तमुक झालं. असे आपण म्हणत असतो. यात काहीही शंका नाही आहे.

परंतु नकारात्मक गोष्टींचा विचार करायचा झाल्यास फेसबुकनी व अशा अनेक सोशल मिडियांनी तरूणांना बेरोजगारांच्या खाईत ढकललं आहेत. आपण विचारही करू शकत नाही की इतकं विष पेरलेलं आहे की त्यातून सुटका होणे नाही. भारतात बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याला फेसबुकच जबाबदार नाही आहे. परंतु यात याचा खारीचावाटा आहे. जिओ क्रांती नंतर असे अनेक बदल आपल्याला बघायला मिळाले. मुलांना सेल्फी घेऊन फेसबुकवर अपलोड करण्याचे वेड लागले. विविध प्रकारच्या, विविध ठिकाणाचे विडिओ बनवून व त्यावर कमेंट्स, लाईक्स, वाढवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार झालेत. यातलहान नाही तर थोरामोठ्यांचाही प्रचंड सहवास झाला. नवनवीन मित्रमैत्रिणींची ओळख झाली. त्यातून प्रेम प्रकरणे वाढत गेले. मग नैराश्य, मानसिक ताण तणाव वाढल्याने आत्महत्या सारख्या घटना वाढू लागल्या. अनेकांना फसवणूक केल्याच्या घटनां बातम्या मधून बघायला मिळत आहेत. ज्या मुलांचे वय अभ्यास, खेळण्यात, व इतर गोष्टी करण्यासाठी दिलं गेलं पाहिजेत ते दिवसरात्र यावर देऊ लागले. क्षणभर आनंद मिळवण्यासाठी हातात घेतलेला मोबाईल चार ते पाच तास होऊन जातं तरीही कळत नाही. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी फेसबुकवर नाही तर अनेक सोशल मिडियावर घडतांना दिसत आहे.

परंतु सकारात्मक गोष्ट म्हणजे ज्यांच्या कडे कलाकौशल्य आहेत त्या लोकांनी फेसबुक या व्यासपीठावर अनेक लोकांचे मनोरंजन केले. त्यातून त्यांचे चाहते जितके असतील तितके त्यांना जाहिरातदार जाहिरात करण्यासाठी पैसे देतात. रातोरात स्टार होणारे अनेक जण गावागावांतून तयार झालेत. अनेकांना यामुळे रोजगार ही प्राप्त झाला. प्रत्येक वयोगटातील तसेच प्रत्येक क्षेत्रातील माहिती एका फेसबुक व्यासपीठावर उपलब्ध झाली. त्यामुळे अनेकांनी या संधीच सोन करून आपले यश उंचीवर नेऊन ठेवले. म्हणजे याचा फायदा सुशिक्षितांबरोबरच निरक्षरलोकांना ही झाला. ज्यांच्या कडे गुणसंपन्न सुत्रे होती किंवा आहेत. ते या व्यासपीठाचा वापर अगदी सचोटीने करीत आहेत. आपण म्हणतोच की कोणतीही गोष्ट ही कधीच वाईट नसते. त्यात सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी लपलेल्या असतातच. परंतु त्या आपल्यावर अवलंबून असतात की कोणती गोष्ट आपण घ्यावी. फेसबुकचंही तसंच काहीसं आहे. तो आपल्याला हवी ती गोष्ट व न आवडलेली गोष्टी देत असतो. परंतु यातून योग्य गोष्टी आपल्या निवडीवर असतात.

पवार हरीचंद्र पोपट
नाशिक
मो. नं. ७७२०९१३९४९.

24 Comments

 1. メールアドレスが公開されることはありません。 * が付いている欄は必須項目です 僕は実際にオンラインカジノで100万円以上を稼げていますし、後ほど証拠画像もお見せします。 インターカジノは世界でも最大老舗のオンラインカジノで、1996年の創業以来数々のカジノイベントで受賞してきました。入金不要の登録ボーナス$30もあります。 初心者の方であればオンラインカジノでの上手い賭け方に慣れてきてから登録するといいでしょう。ある程度慣れてきてから最大出金額が無制限のオンラインカジノに挑戦することで入金不要ボーナスから高額のリアルマネー出金を狙えます。 紹介した3つのオンラインカジノは一例で、他のオンラインカジノでも高額賞金獲得者が出ています。 無料プレイで稼ぎたいなら、なるべく出金条件が甘いオンラインカジノを選びましょう。 オンラインカジノで勝ちやすいのは、初回入金ボーナスがある状態です。 オンラインカジノの一時所得の計算方法は↓の通りです。 ただし、これらはごく一部の成功例であり、オンラインカジノでの大金獲得は稀なケースです。実際のプレイヤーの多くは、小額の勝利や損失を繰り返しながら、エンターテイメントや余暇の一環としてオンラインカジノを楽しんでいます。 オンラインカジノでは、ゲームの種類や機種により、還元率は異なりますが、平均して93~98%以上となっています。そのため、上記で挙げたようにできる限り還元率高いのゲームを選ぶようにしましょう。
  http://www.wolgeum.org/bbs/board.php?bo_table=free&wr_id=217495
  入力内容を確認して「継続」ボタンを押してください。 「いいえ」を押すと、ご意見フォームが表示されます つまり、クレジットカード番号やセキュリティコードといった情報の入力が省けるだけでなく、販売店にクレジットカード番号を伝える必要がないため、漏えいや不正利用といった不安を抱えずに、安心して買い物ができるというわけです。加えて、支払い済みの商品が届かなかった場合の被害金額を全額補償する「バイヤープロテクション(買い手保護プログラム)」も用意されています。この利便性と安心感がPayPalの最大の特徴となっています。 PayPalに関する詳しい情報は、こちらからご確認いただけます。 ですが今回(11月27日)、何もかも八方塞がりの状況になり、カード決済は諦めて、PayPalからの支払いに切り替えてみました。 ※新しいクレジットカードを利用する場合は、【カードの登録】をクリックして、登録をお願い致します。 PayPal Pte. Ltd. はシンガポール法人であり、日本国金融庁に(1)資金移動業者(第二種資金移動業)(関東財務局長第00026号)および(2)前払式支払手段第三者型発行者(関東財務局長第00705号)として登録されています。 ※paypalにメールアドレスやクレジットカード番号を登録したくない、ペイパルにアカウントを開設したくない方は、この方法でのお支払いはご利用になれませんので予めご了承下さい。

 2. Hey I know this is off topic but I was wondering if you knew of any widgets I could add to my blog
  that automatically tweet my newest twitter updates. I’ve
  been looking for a plug-in like this for quite some time
  and was hoping maybe you would have some experience with something like this.
  Please let me know if you run into anything. I truly enjoy reading your
  blog and I look forward to your new updates.

 3. I am really impressed together with your writing abilities and also
  with the layout to your blog. Is that this a paid subject or did you modify it yourself?
  Anyway keep up the nice quality writing, it is rare to peer a great blog like this one today..

 4. Hey I know this is off topic but I was wondering if you knew
  of any widgets I could add to my blog that automatically tweet my newest twitter
  updates. I’ve been looking for a plug-in like this for quite some time and was hoping maybe you would have some experience with something like this.
  Please let me know if you run into anything. I truly enjoy reading your blog and I look forward to your new updates.

 5. Hi, I do believe this is a great blog. I stumbledupon it 😉
  I may revisit yet again since i have book marked it.
  Money and freedom is the best way to change, may you be rich and
  continue to help others.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly