Breaking NewsMPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी घोषणा..

🔴 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी घोषणा

🔴विषय: पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब (मुख्य) स्पर्धा परीक्षा या पदासाठीच्या शारीरिक चाचणी ची सुधारित मानाके.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणी च्या मानाने का मध्ये बदल करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती त्यानुसार पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत.
१. शारीरिक चाचणी ची गुण अहर्ता कार्य करण्यात आली असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान 60 टक्के गुण (म्हणजे 60 गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्ते करिता/ अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.
२. तसेच सर्व शारीरिक चाचणीत एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकात ठेवून, शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल.
३. पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणी ची सुधारित मानाके खालील विहित करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

🔴 शारीरिक चाचणीचा तपशील :
🔵पुरुष उमेदवारांकरिता:
१) गोळाफेक – ७.२६० कि.ग्रॅम – कमाल गुण -१५
२) पुलअप्स – कमाल गुण -२०
३) लांब उडी -कमाल गुण -१५
४) धावणे (८०० मीटर) -कमाल गुण -५०

🔵 महिला उमेदवारांकरिता
१)गोळाफेक- वजन ४.०० किलो ग्रॅम -कमाल गुण 20
२) धावणे- 400 मीटर- कमाल गुण 50
३) लांबउडी- कमाल गुण- 30

🔴उपरोक्त सुधारणा सन २०२० च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू राहतील..

12,959 Comments

  1. I have been browsing online more than 4 hours today,
    yet I never found any interesting article like yours. It’s pretty worth enough
    for me. In my view, if all web owners and bloggers made good content as
    you did, the web will be much more useful than ever before.