राज्यामध्ये मोफत लसीकरण होणार परंतु…. या आहेत अडचणी.. वाचा सविस्तर

राज्यामध्ये मोफत लसीकरण होणार परंतु…. या आहेत अडचणी.. वाचा सविस्तर
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय झाला आहे. परंतु 1 मे पासून सुरु होणारे लसीकरण सुरू होऊ शकत नाही. कारण राज्याकडे त्यासाठी पुरेसा लसीचा साठा शिल्लक नाही.
18 ते 45 वयोगटातील 5 कोटी 71 लाख जनतेला मोफत लसीकरणासाठी सहा हजार पाचशे कोटी रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे आणि सहा महिन्यात संपूर्ण लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी वेगळी लसीकरण केंद्र असणार आहेत आणि लस घेण्यासाठी कोविन ॲप वर नोंदणी करून अपॉइंटमेंट घेणे गरजेचे आहे तरच लस मिळेल.
ही लस खासगी दवाखान्यांमध्ये देखील मिळेल परंतु तेथे घेण्यासाठी पैसे मोजावे लागतील.
यामध्ये कोविशील्ड व कोव्याक्सिन या दोन लस दिल्या जातील त्यातही कोविशील्ड ने दरमहा एक कोटी तर कोवॅक्सिन ने दरमहा दहा लाख डोस देण्याची तयारी दर्शवली आहे.
उत्पादकांनी उत्पादनाच्या 50 टक्के लस केंद्राला तर उर्वरित 50 टक्के लस ही राज्य, औद्योगिक, व खाजगी हॉस्पिटल ला द्यायची आहे.
#BreakTheChain
#freevaccination
#covid19
where can i buy amoxil – https://combamoxi.com/ cheap amoxicillin for sale
buy diflucan 200mg generic – purchase forcan sale cost diflucan 200mg
buy cenforce 50mg – fast cenforce rs buy cenforce 50mg for sale
cialis price south africa – click cialis price south africa
buy cialis online free shipping – https://strongtadafl.com/ maxim peptide tadalafil citrate
buy cheap zantac – https://aranitidine.com/ cheap zantac 150mg
viagra sale china – buy viagra real cost of sildenafil 50mg