Breaking Newsराजकीय

*कोण कोणास काय म्हटले भाग-2* माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब

  • *कोण कोणास काय म्हटले भाग-2* माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब

शंभर कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याच्या आरोपावरून माननीय उच्च न्यायालयाने अनिल देशमुख साहेब (माजी गृहमंत्री) याची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआय ला दिले होते. चौकशीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांगला प्रतिसाद दिल्यानंतर मात्र आज सीबीआय ने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून झडती सत्र सुरू केले आहे. आणि या सर्व प्रकारामुळे वेगवेगळ्या स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत या सगळ्या प्रकारावर *कोण कोणास काय म्हटले?* भाग 2 आपण पाहणार आहोत…

*मा.संजय राऊत साहेब*
खासदार

या सर्व प्रकरणावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब म्हणतात “कानून से कोई उपर नही, सीबीआय च्या कार्यवाहीवर कोणतेही वक्तव्य किंवा मत मांडणे ठीक राहणार नाही; अनिल देशमुख यांनी त्यांची सफाई दिलेली आहे. सीबीआय त्यांचे काम करत आहे; उच्च न्यायालयाने त्यांचे काम केले आहे; आणि महाविकासआघाडी त्यांचे काम करत आहे..
यावरून असे दिसते की संजय राऊत यांनी तटस्थ भूमिका घेतलेली आहे त्यांनी स्पष्ट कोणावरही टीका केलेली नाही…

*मा.चंद्रकांत दादा पाटील*

त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की अशी इंक्वायरी घोडावत यांची सीबीआयने करायला हवी. सध्या काही जण सुपात तर काही जण जात्यात आहेत.

*मा. नाना पटोले साहेब*

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की दिल्लीमध्ये गंगाराम हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मुळे मृत्यू होत आहेत आणि हा सर्व एकंदरीत प्रकार डायव्हर्ट करण्यासाठी अनिल देशमुखांवर गुन्हे दाखल करणे, अटक करणे हा एक प्रयोग केला जात आहे.

*मा.जयंत पाटील साहेब*

राष्ट्रवादीचे जयंत पाटलांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून ते म्हणतात अनिल देशमुख यांनी न्यायालयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला. सीबीआय चौकशीस पूर्ण सहकार्य केलं, उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत काय निष्पन्न झालं त्याचा अहवाल कोर्टासमोर ठेवल्याचे ऐकण्यात नाही. चौकशीसाठी मिळालेल्या परवानगी चा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्ट साध्य करताना दिसत आहे. झडतीचा राजकीय नेत्यांना बदनाम करण्यासाठी वापर होत आहे.
या सोबत राष्ट्रवादीचे काही नेते म्हणतात की देशमुख यांच्या वरील कारवाई म्हणजे केंद्राचं सुडाचे राजकारण..

*मा.हसन मुश्रीफ साहेब*

मा. हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री म्हणत आहेत की एका पत्रावरून एवढी कारवाई होत असते का? परमविर सिंग या कटामध्ये सामील आहेत ते माफीचा साक्षीदार बनवू इच्छितात.आरोपीच्या पत्रावर पुराव्याशिवाय एखाद्या मंत्र्याची चौकशी लागू शकते हे राष्ट्रवादी पक्षाला नामोहरण करण्याची ही मोहीम आहे. हा कटकारस्थानाचा प्रकार आहे सरकार अस्थिर करण्याचा प्रकार आहे. आणि लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि अनिल देशमुख हे निर्दोष सिद्ध होतील. इ डी आणि सीबीआयचा राजकीय हेतूने वापर होत आहे असे हसन मुश्रीफ साहेब म्हणत आहेत.

हे सर्व होत असताना मात्र आरोप-प्रत्यारोप आरोप-प्रत्यारोप चालू आहेत जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल मात्र यामध्ये काही ठराविक पोलीस अधिकाऱ्यांमुळे पूर्ण पोलीस फोर्स बदनाम केले गेले आहे…
याला जबाबदार कोना एकाला धरता येणार नाही…
आपली मतं नोंदवा…

19,107 Comments

  1. एक्सविल 5.0 स्वचालित रूप से अधिकांश प्रकार के कैप्चा को हल करता है,
    सहित इस प्रकार के captchas: ReCaptcha-2, ReCaptcha v.3, Hotmail (Microsoft), Google, Solve Media, BitcoinFaucet, Steam, +12000
    + hCaptcha नए ज़ेविल 6.0 में समर्थित! बस यूट्यूब में ज़ेविल 6.0 की खोज करें

    रुचि रखते हैं? बस गूगल XEvil 5.0
    P.S. नि: शुल्क एक्सविल डेमो उपलब्ध है !!!

    इसके अलावा, वहाँ है एक भारी डिस्काउंट पर खरीद के लिए उपलब्ध है जब तक 10 जून (पिछले दिन!!!): -30%!

    XEvil.Net

  2. एक्सविल 5.0 स्वचालित रूप से अधिकांश प्रकार के कैप्चा को हल करता है,
    सहित इस प्रकार के captchas: ReCaptcha v.2, ReCaptcha-3, Hotmail, Google captcha, SolveMedia, BitcoinFaucet, Steam, +12k
    + hCaptcha नए ज़ेविल 6.0 में समर्थित! बस यूट्यूब में ज़ेविल 6.0 की खोज करें

    रुचि रखते हैं? बस गूगल XEvil 5
    P.S. नि: शुल्क एक्सविल डेमो उपलब्ध है !!

    इसके अलावा, वहाँ है एक भारी डिस्काउंट पर खरीद के लिए उपलब्ध है जब तक 10 जून (पिछले दिन!!!): -30%!

    XEvil.Net

  3. एक्सविल 5.0 स्वचालित रूप से अधिकांश प्रकार के कैप्चा को हल करता है,
    सहित इस प्रकार के captchas: ReCaptcha v.2, ReCaptcha v.3, Hotmail (Microsoft), Google captcha, Solve Media, BitcoinFaucet, Steam, +12000
    + hCaptcha नए ज़ेविल 6.0 में समर्थित! बस यूट्यूब में ज़ेविल 6.0 की खोज करें

    रुचि रखते हैं? बस गूगल XEvil 6.0
    P.S. नि: शुल्क एक्सविल डेमो उपलब्ध है !

    इसके अलावा, वहाँ है एक भारी डिस्काउंट पर खरीद के लिए उपलब्ध है जब तक 10 जून (पिछले दिन!!!): -30%!

    XEvil.Net

  4. एक्सविल 5.0 स्वचालित रूप से अधिकांश प्रकार के कैप्चा को हल करता है,
    सहित इस प्रकार के captchas: ReCaptcha-2, ReCaptcha v.3, Hotmail, Google captcha, Solve Media, BitcoinFaucet, Steam, +12000
    + hCaptcha नए ज़ेविल 6.0 में समर्थित! बस यूट्यूब में ज़ेविल 6.0 की खोज करें

    रुचि रखते हैं? बस गूगल XEvil 6.0
    P.S. नि: शुल्क एक्सविल डेमो उपलब्ध है !!!

    इसके अलावा, वहाँ है एक भारी डिस्काउंट पर खरीद के लिए उपलब्ध है जब तक 10 जून (पिछले दिन!!!): -30%!

    XEvil.Net