महात्मा ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजनेच्या नोंदणीसाठी खालील लिंक वर जा…

महात्मा ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना..
दरवर्षी 11 एप्रिल पासून सुरू …
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील लिंक वर जाऊन आपली माहिती भरून ती submit करावी..
https://forms.gle/Wpz3gU8mX7UZMRr6A
महात्मा ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना ही गरीब व होतकरू MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.
यामध्ये संयुक्त गट ब , क पूर्व परीक्षा पास झाल्यास मुख्य परीक्षा आणि Interview ची पूर्ण तयारी करून घेतली जाईल, यामध्ये विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही….
Note ( सुरुवातीला 50 विद्यार्थांसाठीचा हा Course Online असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना ज्ञानार्जनाचा फायदा घेता येईल.)
Download App
Lokseva Academy
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.lttok
विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥
निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।
वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
संपर्क- साईनाथ डहाळे
मोबाईल: 9011194443