Breaking NewsMPSC

प्रवेशपत्र(Hall ticket) मिळण्यास अडचणीबाबत.

MPSC
11 एप्रिल रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब.

प्रवेशपत्र(Hall ticket) मिळण्यास अडचणीबाबत.

नमस्कार,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे दिनांक 11 एप्रिल 2021 रोजी “संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब” या परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. परंतु या परीक्षेसाठी आवश्यक असणारे “प्रवेशपत्र” मिळण्यास बऱ्याच उमेदवारांना अडचण निर्माण झालेली आहे.या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्ड टाकून देखील त्या उमेदवारांची प्रोफाइल उघडली जात नसून प्रवेशपत्र मिळण्यास अडचण निर्माण झालेली आहे. तसेच पासवर्ड बदलताना देखील ओटीपी उपलब्ध होत नाही. त्यामुळे असे उमेदवार गोंधळलेले आहेत. या उमेदवारांना कळविण्यात येते की, आपण खालील नंबर वर संपर्क साधून आपले हॉलतिकीट (प्रवेशपत्र) प्राप्त करून घ्यावे.ही विनंती.

🔴संपर्क -: 022-22795971
(एमपीएससी -आयटी विभाग)

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly