MPSC मधील लपलेले वास्तव.. भाग 3

MPSC मधील लपलेले वास्तव.. भाग 3 भाग 2 LINK MPSC मधील लपलेले वास्तव..भाग 2 हा सगळा प्रपंच पार पडत असताना पालकांनी कधी आपला मुलगा, मुलगी कसे राहतात? कसे जगतात? हे पाहिले आहे का? माझ्यासह कित्येक विद्यार्थ्यांनी ढेकूण हा प्राणी पहिल्यांदाच पाहिला असावा, त्याच्या सहवासात दहा बाय दहाच्या खोलीमध्ये चार- पाच जण राहून, एक डब्बा दोघात … Continue reading MPSC मधील लपलेले वास्तव.. भाग 3