Breaking Newsवास्तव

MPSC मधील लपलेले वास्तव.. भाग 3

MPSC मधील लपलेले वास्तव.. भाग 3

भाग 2 LINK

MPSC मधील लपलेले वास्तव..भाग 2

हा सगळा प्रपंच पार पडत असताना पालकांनी कधी आपला मुलगा, मुलगी कसे राहतात? कसे जगतात? हे पाहिले आहे का? माझ्यासह कित्येक विद्यार्थ्यांनी ढेकूण हा प्राणी पहिल्यांदाच पाहिला असावा, त्याच्या सहवासात दहा बाय दहाच्या खोलीमध्ये चार- पाच जण राहून, एक डब्बा दोघात खाणारे देखील हजार विद्यार्थी फक्त एकट्या  पुण्यासारख्या ठिकाणी राहतात. अधिकारी बनण्याचे स्वप्न, आई-वडिलांना दिलेला शब्द, समाज काय म्हणेल? या सर्व विचारांसह तो लढत असतो. परंतु तो कसा जगतो याचा कोणी विचार केला का? रविवारी मेस बंद असल्यामुळे कधी उपाशी, तर कधी बिस्किट, वडापाव, खाऊन जगणार्या  या पाल्याची व्यथा पालकांना माहित आहे का? एका जागेवर खुर्चीत बसून रात्रंदिवस अभ्यास करणारे हे विध्यार्थी, मणक्याचे आजार, मूळव्याध, खानावलीतील जेवणामुळे पित्ताने त्रासलेले आहेत, डोक्यावरील केस ऐन तारुण्यात गेलेले आहेत. हे पालकांना माहीत आहे का? येथे पालक म्हणजे फक्त आईबाप नव्हे तर सरकारही आहे।…..

 नक्की चूक कोणाची?

त्या विद्यार्थ्यांची ज्याला आपले आत्मपरीक्षण करता आले नाही, कुठे थांबायचे हे समजले नाही.

की त्या पालकांची ज्याने जबरदस्ती आपल्या पाल्याला अधिकारी बनण्यासाठी पाठवले त्याला वेळीच थांबवून  वेगळा पर्याय दिला नाही..

खरे तर सर्वात मोठी चूक सरकारची कारण रिक्त जागा नियमित भरल्या असत्या,तर MPSC ने नियमित परीक्षा घेतल्या असत्या, केरळ लोकसेवा आयोगप्रमाणे एमपीएससीने वर्षभर आधीच पुढील वर्षांचे वेळापत्रक जाहीर केले तर, विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे तयारी करता आली असती. नियोजनही करता आले असते. आणि या परीक्षांसाठी किती वर्ष द्यायचे हे ठरवता आले असते.

 

देशामध्ये खूप परीक्षा होतात. महाराष्ट्राचा टक्का सध्या UPSC मध्ये वाढताना दिसत आहे. तरीही जी भीती UPSC विषयी आहे ती तरी अजून कोणी काढण्यात यशस्वी झालेले नाही. MPSC व्यतिरिक्त अजूनही कित्येक परीक्षा असतात जसे की बँकिंग, SSC-CGL, इत्यादी आणि अजून बऱ्याच परंतु आम्ही सत्कार फक्त MPSC वाल्यांचे पाहिलेले असतात, जेथे मान, सन्मान, आणि पैसा तेथेच आम्ही…..

आपला आत्मविश्वास एवढा जबरदस्त असतो की यालाच सुरुवातीला फक्त उपजिल्हाधिकारी किंवा Dy.SP व्हायचे असते.  जसे दिवस पुढे ढकलत जातील तसे तहसीलदार, नायब तहसीलदार , Dy. CEO,  तसेच इतर क्लास 2 पदांवरही समाधानी दिसतो,  नाहीच जमले तर PSI, STI, ASO, शेवटी तलाठी तर आहेच, पण तेही सोपे नाही कारण तेथेही पैसाच बोलतो…

हे सर्व करत असताना आपण कधी “प्लॅन बी” चा विचार करतो का? नक्कीच नाही,  कारण आपला आत्मविश्वास “मी अधिकारी बनणारच” . कोणीतरी सांगितलेले असते “तुला फक्त एकच जागा लागते” आणि त्या एकाच जागे ने आयुष्यातली दहा-बारा वर्ष कधी घालवले हे कळत सुद्धा नाही.

लवकर सावध होणे गरजेचे आहे. जे कोणी नवीन विद्यार्थी या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांनी काही अधिकाऱ्यांची भाषणे, सत्कार, मोठमोठ्या आकर्षक जाहिराती, व्याख्याने, भूलथापांना बळी न पडता स्वतःचे आत्मपरीक्षण करा. कालावधी ठरवा; दोन-तीन वर्ष स्वतःला पारखा; त्यातच आपली लायकी स्वतःला समजते; ती दुसऱ्याला समजुन काहीही उपयोग होत नसतो.

मी अधिकारी होणार यापेक्षा  अधिकारी नाही झालो तर पुढे काय?  हे आधी ठरवूनच आपण पाऊल उचलावे; आणि पटत नसेल तर परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, नवी पेठ या ठिकाणी दोन दिवस फिरून विद्यार्थ्यांना एकच प्रश्न विचारा; किती वर्षापासून अभ्यास करतोस? आणि पुढे काय? या सर्वाला काही म्हणजे 0.001% विद्यार्थी अपवाद आहेत परंतु बाकीच्यांचे काय? ज्यांना यश मिळाले नाही ते नक्कीच अपयशी नसतात याच्याकडे सर्व जगाचे ज्ञान असते परंतु योग्य वेळी त्याचा योग्य ठिकाणी वापर होणे गरजेचे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याचा व्यवस्थित विचार करावा कारण सरकारने सर्व रिक्त जागा एकदाच भरल्या तरी दोन टक्के विद्यार्थी देखील अधिकारी बनू शकत नाहीत।।।।।

शेवटी आपण सुज्ञ आहात..

(अधिकाऱ्यांची भाषणे ऐकू नका असे मी नक्कीच म्हणणार नाही फक्त स्वतःला ओळखा आणि अंमलबजावणी करा एवढेच…)

या लेखमालिकेतून कोणालाही Demotivated करण्याचा किंवा कमी लेखण्याचा मुळीच उद्देश नाही… खरे वास्तव मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न येथे केला आहे..

 

कटू आहे पण वास्तव आहे..

 

किरण वसंतराव निंभोरे

MPSC स्टुडंट्स राईट्स

वास्तव कट्टा

8484086061

62 Comments

 1. I think that what you said made a ton of sense. But,
  consider this, suppose you wrote a catchier title? I mean, I don’t wish to
  tell you how to run your blog, however what if you added a title that grabbed a person’s attention? I mean MPSC मधील लपलेले वास्तव..
  भाग 3 – Vastav Katta is a little boring. You could glance at Yahoo’s front page and note
  how they create post headlines to get people interested.
  You might add a related video or a related picture or
  two to grab people excited about everything’ve written. Just my opinion, it could bring your website a little bit
  more interesting.

 2. The common side effects were gastrointestinal problems or nausea in 6 patients 10 and headache in 5 patients 8 cialis 20mg price You can ask your healthcare provider or pharmacist for information about tadalafil tablets that is written for healthcare professionals

 3. OK, I may be a wild eyed environmentalist, but my hair s not on fire and I don t think that the end is near where to buy cialis It s also great for clitoral stimulation during partner play, as it is soft enough and small enough to fit between partners during intercourse delivering the clitoral stimulation that some females require about 70 of women need clitoral stimulation to achieve and orgasm

 4. This article contains affiliate links, we may receive a commission on any sales we generate from it. Learn more Product size: 15g This article contains affiliate links, we may receive a commission on any sales we generate from it. Learn more ВЈ11.99 each ВЈ39.97 per 100g INGREDIENTSINGREDIENTS : CAPRYLIC CAPRIC TRIGLYCERIDE, SILICA, ISONONYL ISONONANOATE, CERA MICROCRISTALLINA (MICROCRYSTALLINE WAX, CIRE MICROCRYSTALLINE), MICA, ISODODECANE, PARAFFIN, POLYBUTENE, POLYETHYLENE, BIS-DIGLYCERYL POLYACYLADIPATE-2, GLYCOL MONTANATE, SYNTHETIC WAX (CIRE SYNTHETIQUE), ETHYLHEXYL PALMITATE, PARAFFINUM LIQUIDUM (MINERAL OIL, HUILE MINERALE), 3-O-ETHYL ASCORBIC ACID, PANTHENOL, TOCOPHERYL ACETATE, BIS-DIGLYCERYL POLYACYLADIPATE-1, ISOPROPYL MYRISTATE, PETROLATUM , BHT, PROPYLPARABEN, PARFUM (FRAGRANCE), CI 77891 (TITANIUM DIOXIDE), CI 77491 (IRON OXIDES), CI 77492 (IRON OXIDES), CI 77499 (IRON OXIDES). https://johnathanhgyq654310.estate-blog.com/14687431/microblading-ombre-shading Your cart is currently empty. This is what Maybelline says about Lash Sensational Mascara: “Introducing LASH SENSATIONAL – our unique, open-fan brush and fresh liquid formula capture and volumize lashes from root to top“. I moved from my right eye to my left and then went in for another coat on my right eye, but it looked like the mascara was starting to clump a little bit. I am not an expert at applying mascara, but I gave it another swipe to try to separate my lashes as much as possible — and it helped! Overall, it actually felt a bit easier to use than my normal mascara because the bristles are not poking me in the eye. In fact, I didn’t poke myself in the eye once with this! Forgot your password? Using the likes of shimmery eyeshadow, long lashes and a rosy-pink lip colour, Johnson’s look in the show offers a clean and modern feel, though with a touch of romance, and this is what you’ll need to recreate it:

 5. Here, we demonstrate major inflammatory tolerance and cell death phenotypes associated with itaconate production in activated macrophages cheap cialis generic online During blinded follow up, there were 36 cases of FIGO Stage I endometrial adenocarcinoma 22 were FIGO Stage IA, 13 IB, and 1 IC in women receiving Tamoxifen Sandoz tamoxifen citrate and 15 cases in women receiving placebo 14 were FIGO Stage I 9 IA and 5 IB, and 1 case was FIGO Stage IV

 6. This study uses peripheral blood mononuclear cells PBMCs to determine whether a systemic gene expression profile could be demonstrated in patients with acute ischemic stroke levitra bailler My final appointment follow up was last week and my usual Ob was not in so I had to see a colleague

 7. There is still some eyesight Zhao Ling sneered, possessing the indestructible body of King how to get blood pressure medication without insurance Kong, when facing the powerhouses such as the old man Xuanxu, Zhao Ling was already standing in does gotu kola lower blood pressure an invincible position generic lasix Receiving treatment was associated with the likelihood of reporting shoulder arm pain CHR 1

 8. In addition, findings from a meta analysis of published and unpublished data from randomized controlled trials of NSAIAs indicated that use of selective COX 2 inhibitors or prototypical NSAIAs was associated with an approximate twofold increase in the risk of hospitalization for heart failure side effects of stromectol

 9. 6 studied the effects of mumps orchitis on Leydig cell function and found low testosterone levels, elevated leuteinizing hormone levels and an exaggerated pituitary response to leuteinizing hormone- releasing hormone LHRH stimulation in the acute phase cialis 20mg price So instead of wasting time on a drug that we know wasn t working, I was switched to a stronger drug at the highest dose

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly