MPSC मधील लपलेले वास्तव..भाग 2

MPSC मधील लपलेले वास्तव..भाग 2 part 1 link: @MPSC कडे वळू नये असे म्हणण्याचा माझा किंचितही उद्देश नाही. परंतु कोणी या परीक्षा द्याव्यात?  या परीक्षा देण्यासाठी किती वर्षे द्यावीत? अभ्यासाला सुरुवात केव्हा करावी? स्वतःला ओळखून यातून बाहेर पडावे की अजून संधी घ्यावी हे वेळ निघून जाण्यापुर्वी च समजायला हवे आणि सर्वात महत्वाच म्हणजे आपण का … Continue reading MPSC मधील लपलेले वास्तव..भाग 2