राजकीय
Trending

🚨पदवीधरांनो सावधान🚨

🚨पदवीधरांनो सावधान🚨
👉उमेदवाराची चुकीची निवड एक पिढी बरबाद करू शकतो

👉 पदवीधर आमदारांच्या निवडणुकांची रणधुमाळी पुणे, औरंगाबाद, नागपूर विभागांमध्ये जोरदार चाललेली दिसत आहे. खरे तर हे आमदार सहा वर्षांसाठी पडविधरांकडून निवडून दिले जातात हे आपणा सर्वांना माहिती आहेच. परंतु यांना पदवीधर का निवडून देतात आणि आणि त्यांना निवडून दिल्यानंतर ते काय काम करतात याचे उत्तर कोणी देऊ शकेल का?
जे विद्यमान पदवीधर आमदार आहेत त्यांनी मागील सहा वर्षात पदवीधरांसाठी विद्यार्थ्यांसाठी तसेच स्पर्धा परीक्षार्थीसाठी काय केले याचे कोणाकडे उत्तर आहे का?
तसेच स्वतः आमदारांकडे याचे उत्तर आहे का?
महाराष्ट्र मध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा वर्ग लाखोंच्या संख्येने आहे परंतु या विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी मागील सहा वर्षात एकाही आमदाराने अर्थात पदवीधर आमदाराने एकदाही पुढाकार घेतलेला आहे का?
मात्र निवडणुका समोर येताच यांना पदवीधरांची आठवण येऊ लागते हे दुर्दैव..
पदवीधर आमदार कसा असावा?
1)ज्याला पदवीधर, शिक्षक, तसेच इतर विद्यार्थ्यांच्या अडचणींची जाणीव असावी
2)जो विद्यार्थी हितासाठी लढत होता 3)जो विद्यार्थी हितासाठी लढत आहे आणि
4)जो विद्यार्थी हितासाठी सदैव लढत राहील
या कॅटेगरीमध्ये बसणारा कोणी विद्यमान आमदार असेल तर नाव सुचवा, अन्यथा, आपल्या हक्कांसाठी लढणारा, विद्यार्थी हिताची जाणीव असणारा, विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेणारा आणि अर्ध्या रात्री पदवीधरांच्या मदतीला धावून जाणारा असा उमेदवार औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून आपण निवडून देणे गरजेचे आहे आणि या सर्व कॅटेगरीमध्ये बसणारा आणि सध्या चर्चेमध्ये असणारा एकच उमेदवार सध्यातरी माझ्या आणि विद्यार्थ्यांच्या नजरेसमोर असेल तो म्हणजे प्रहार जणशक्ती पक्षाचे माननीय सचिन राजाराम ढवळे सर..

वास्तव:
ज्यांना विद्यमान पदवीधर आमदार हा मतदार नोंदणी सुरू झाल्यानंतर माहीत झाला आहे व ज्यांना वयक्तिक सचिन ढवळे सरांमुळे फायदा अथवा मदत झाली आहे त्यांनी जरी सरांना मतदान केले तरी आपण आपला उमेदवार सभागृहात आपले प्रश्न मांडण्यासाठी पाठवू शकतो…
बाकी आपण सुज्ञ आहात….
किरण निंभोरे..

6 Comments

  1. All the cells were under passage 15 at the time of experiments buy cialis online forum FA cells from multiple complementation groups A, C, and G failed to activate the FANCD2 L isoform and failed to activate FANCD2 nuclear foci in response to MMC or IR exposure

  2. Nitroglycerin has been a cornerstone of therapy for decades, and in the hypertensive patient with ACS, nitroglycerin is effective in relieving symptoms of ischemia and pulmonary congestion and is moderately effective in lowering arterial BP propecia price in south africa Though Tfap2a and Tfap2b are expressed in epithelial and mesenchymal tissues during tooth development, we find that epithelial specific loss of Tfap2a and Tfap2b resulted in a loss or reduction of upper incisors along with a duplication of lower incisors, but deletion of these genes in the neural crest derived mesenchyme did not perturb dental development

  3. A sudden drop in blood pressure, especially when you first start treatment or when there is an increase in your dose of Cardura, is common but can also be serious generic propecia for sale Miami gets Buffalo and their injury woes, making them a borderline top ten fantasy defense in week seven

  4. Breast density, assessed by mammography and expressed as a percentage of the mammogram occupied by radiologically dense tissue percent mammographic density, or PMD, reflects variations in breast tissue composition and is strongly associated with breast cancer risk 1 buy cialis online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please turn off the ad blocker for site working smoothly